## 📢 *महत्वाची घोषणा* *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य* (ISO 9001:2015 प्रमाणित) यांच्या वतीने *“उपजीविका–सखा / उपजीविका–मित्र”* हा विशेष उपक्रम सुरू करण्यात येत आहे. संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे या उपक्रमाचा उद्देश समाजातील शिक्षित व गरजू युवक-युवतींना *रोजगार व स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे* हा आहे. 👉 इच्छुक उमेदवारांनी आपली अचूक माहिती देऊन नोंदणी करावी. 👉 नोंदणी पूर्णपणे मोफत असून, संधी सर्व जिल्ह्यांतील युवक-युवतींसाठी खुली आहे. 📌 हा उपक्रम समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. --- ## 🙏 *आपले सहकार्य अपेक्षित* ही माहिती जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवा आणि उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावा. व संस्था फार्म पाठवत आहे सर्व विद्यार्थ्यांनी फार्म भरून संस्थेकडे पाठवावा असे आव्हान मार्गदर्शक बबनराव करडे नायब तहसीलदार तथा संस्थेचे सल्लागार