Home
संचालक मंडळ
राज्य
जिल्हा
सातारा
संचलित जिल्हा समिती
पुणे
सातारा
मुंबई - ठाणे
मराठवाडा विभाग
विदर्भ विभाग
बुलढाणा
वाशिम
यवतमाळ
चंद्रपूर
भंडारा
नोंदणी पत्र
शासकीय योजना माहिती
ध्येय व उद्दिष्ट
फोटो
बातमी पत्रे
सभासद नोंदणी
सभासद नोंदणी फॉर्म
सभासद
बचत गट संचलित लघुउद्योग
एल ई डी, बल्ब निर्मिती व विक्री
कापूस वात निर्मिती व विक्री
रबरी चप्पल निर्मिती व विक्री
डाळ निर्मिती व विक्री
नवीन व्यावसायिक संपर्क करावा
संपर्क
☰
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..
.....
संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.
होलार समाज सामाजिक संस्था
"नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .
नोंदणी क्र. F -53452 पुणे,
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हाध्यक्ष
उत्तमराव खांडेकर
चंद्रपूर जिल्हाध्यक्ष
Home
Subscribe to:
Posts (Atom)
Featured Post
https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे शासकीय निवासी शाळा मुलांचे व मुलींचे सांगली जिल्ह्यातील वस्तीगृहामध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोफत निवासी सोय उपलब्ध करून देण्यात येते. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांना वस्तीग्रह मध्ये ऍडमिशन घ्यायचे असतील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तालुक्यातील वस्तीग्रह मध्ये 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश घेण्याबाबत ची मुदत देण्यात आली आहे. तरी कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना तालुक्यातील वस्तीग्रह मध्ये व ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा पालकांनाही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन निवासी शाळा या ठिकाणी विनामूल्य मोफत प्रवेश करण्यात येणार आहे . तरी आपल्या समाजातील असे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना वस्तीग्रह मध्ये किंवा निवासी शाळांमध्ये ऍडमिशन घेण्याकरिता काही अडचण आल्यास संस्थेची संपर्क साधावा. संस्था आपणास त्या त्या तालुक्यातील वस्तीग्रह अध्यक्षांना व निवासी शाळेच्या मुख्याध्यापकाना संपर्क साधून ऍडमिशन मिळवून देण्यास मदत करेल सर्वाधिक चर्चेत असणारी संस्था 58 हजाराहून जास्त प्रेक्षकांनी वेबसाईटला दीली भेट. 6.हजार 430 पेक्षा जास्त सभासदा पर्यंत पोहोचलेली संस्था. अधिक माहितीसाठी संस्थेची स्वतंत्र वेबसाईट होलार समाज सामाजिक संस्था या वेबसाईटला भेट द्यावी एक स्वतंत्र यु ट्यूब चॅनल आहे, - होलार समाज एस एस पी.या चॅनेलला भेट द्या https://www.youtube.com/@holarsamajssp आपला विश्वासू तुमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे 7972140451
About Me
होलार समाज सामाजिक संस्था, पुणे
Popular Posts
♦️खुशखबर खुशखबर खुशखबरहोलार समाज सामाजिक संस्था पुणे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी केले आव्हान.ज्यांना जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्राची गरज आहे अशा समाज बांधवांनी अर्ज करा 15 ते 90 दिवसांत दोन्ही दाखले तुमच्या हातात.विविध कारणासाठी जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्राची गरज भासते शिक्षण आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी लागलेल्यासाठी ही दोन्ही दाखले बंधनकारक आहेत . अचूक कागदपत्रासह अर्ज केल्यास अर्जदाराला जातीचा दाखला 30 दिवसात तर जात वैधता प्रमाणपत्र 15 ते 90 दिवसात मिळतो असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले जात पडताळणीसाठी येथे अर्ज करा.www. ccvis maharashtra. com व www. parti. valjdifY con या संकेतस्थळावर अर्जदाराला जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे पुरेशी व अचूक असतील तर संबंधिताला पंधरा ते 90 दिवसात जात वैधता प्रमाणपत्र मिळते. पण, काही त्रुटीची पूर्तता करायला अर्जदारास वेळेत पूर्तता न झाल्यास प्रमाणपत्र मिळत नाही अशा बांधवांनी व 1950 पूर्वीचे पुरावे अपुरी असतील तर जात पडताळणी समितीकडून प्रस्ताव अवैध ठरविला जातो. कागदपत्रांमध्ये विसंगती असल्यास किंवा वंशावळ सिद्ध होत नसल्यास देखील तो प्रस्ताव फेटाळला जातो. अशा समाज बांधवांनी होलार समाज सामाजिक संस्थेसी संपर्क साधावा संस्था प्रामाणिक प्रयत्न करून योग्य मार्गदर्शन करेल याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे संपर्क 7972140451
संस्थेचे कार्य
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
कायदेशीर सल्लागार नियुक्त
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...