सभासद नोंदणी अभियान
होलार समाज सामाजिक संस्था, पुणे.
सभासद नोंदणी अभियान
म्हणजे एक प्रकारचा होलार समाजाचा सर्वे,
समाजाची लोक संख्या किती आहे, हे शासनाच्या विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी उपयोग होणार आहे.
संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे,
संस्थेने सर्वांसाठी ONLINE पध्दतीने सभासद नोंदणी अभियान सुरू केली आहे, तरी सर्वांनी आपला सहभाग नोंदवा.
तसेच राज्यातील सर्व
जिल्ह्यातील बंधु - भगिनींना सभासद म्हणून नोंदणी करता येईल,
संस्थेचे सभासद असणे ही एक सन्मानाची आणि सामाजिक प्रतिष्ठेची बाब आहे.
18 वर्ष पुर्ण केलेली होलार समाजाची असणारी कोणतीही
स्त्री/ पुरुष व्यक्ती सभासद बनू
शकते,
डाॅक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, व्यापारी, शेतकरी, समाजसेवक, उद्योजक, पत्रकार
नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी ,इ,
सभासदत्वाची संधी देत आहे,
याची नोंद घ्यावी,
ही काळाची गरज आहे, संस्थेचा संकल्प व उद्देश एकच आहे की आपल्या समाजाच्या काही जिल्हा व तालुका पातळीवर समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व समाजावर होणारे अन्याय थांबावेत.
या साठी संस्था , प्रयत्न करत आहे,
येथे दाबा.
पुढील काही महिन्यांमध्ये संस्था
तसेच या प्रत्येक जिल्ह्यात होलार समाज सामाजिक संस्थेच्या जनकल्याण समित्या स्थापन करणार आहोत, ही पदे सभासदांमधून नेमणूक करण्यात येणार आहे, जे इच्छुक असतील त्यांनी संस्थेसोबत संपर्क करावा .
आपला
श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, पुणे
धन्यवाद
https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/
https://holarsamajssp.blogspot.com/