मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,





@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 
आयुष्यमान भारत योजना 

या योजनेतून सुमारे 10 कोटी 
कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख रपयापर्यत आरोग्य विमा 
संरक्षण देण्याचे उधीष्ठ ठेवण्यात 
आले आहे 
म्हणजे आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार 
झाला तर त्याच्या वर्षभराच्या 
उपचारासाठी 5 लाख 
रूपयांपर्यतचा खर्च शासन करणार आहे 

गणपत नगर (पापळवस्ती व पोकळे वस्ती बिबेवाडी पुणे या 
नागरिकांनी 
प्रधानमंत्री जन आरोग्य विमा योजनेचे आॅनलाईन अर्ज केले 
असतील त्यानी आपले आरोग्य 
विमा पत्र संस्थेकडे आले आहेत 
सप्रक 
नामदेवराव आयवळे जनसंपर्क कार्यालय 
होलार समाज सामाजिक संस्था 
महाराष्ट्र राज्य नोंदणीक्रुत महा 399 पुणे गणपत नगर स 634 
बिबेवाडी पुणे 37  येथे संपर्क साधा मो नंबर 9764969074 
आपला विश्वासू नामदेवराव आयवळे पुणे धन्यवाद

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

होलार समाज सामाजिक संस्थेच्या जनसंपर्क कार्यालय 
गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे 
दि 4/9/2019 रोजी 

आपर्णा मोरे मॅडम पुणे मनपा 
समुह सघटिका यानी संस्थेला 
भेट दिली 
त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यानी फुल
बुके देऊन त्याचे संस्थेच्या वतीने 
स्वागत केले तसेच 
त्यावेळी मोरे मॅडम यानी आपले मनोगत व्यक्त केले 
महिला बचीत गटाबाबत अतिशय महत्वाची माहिती व मार्गदर्शन केले व ज्या ज्या वेळेस संस्थेने 
आमाला निमंत्रण द्याल त्या त्या 
वेळेस आम्ही उपस्थित राहुन 
महिलाना बचीत गटाचे महत्व 
समजून सांगितले जातिल 
आसे त्यानी मनोगत व्यक्त केले 
तसेच संस्थेच्या वतीने 

आपर्णा मोरे मॅडम याचे 
अभिनंदन अभिनंदन 
भगवान जावीर गुरूजी ज्येष्ठ नेते 
विठ्ठल केजळे सचिव 
जगन्नाथ पारसे खजिनदार 
अॅड जी एन ऐवळे कायदे विषय सल्लागार 
अर्जुन खाडेकर विश्वास्त 
आत्माराम जावीर विश्वास्त 
संभाजी तोरणे विश्वास्त 
अनिल गुळदगड विश्वस्त 
नितीन कोठावळे विश्वास्त 
सारिका हातेकर विश्वास्त 
रूपालीताई जावीर विश्वास्त 
नामदेवराव आयवळे पुणे 

शोभा जोशी

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


खुश खबर            खुश खबर 

होलार समाज सामाजिक संस्थेचे 
जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन 
आयोजित 
रविवार दि 1 सप्टेंबर 19 रोजी 
गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे 
सकाळी ठिक 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे 
तरी आपण या कार्यालयाच्या उदघाटनाला सहकुटुंब सह मित्र परिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती 

कार्यक्रमाचे उदघाटक 

मा श्री मुरलीधरन करपे साहेब 
वरीष्ठ पोलिस निरीक्षक बिबेवाडी 

कार्यक्रमाचे अध्यक्ष 
भगवान जावीर गुरूजी होलार समाजाचे प्रेरणा स्थान 

स्वागताध्यक्ष 
नामदेवराव आयवळे पुणे 

सन्माननीय उपस्थिती 
मानसीताई देशपांडे नगरसेविका 
मा श्री राजेंद्र (आबा) शिळमकर 
नगरसेवक 
मा श्री सुनिल काबळे साहेब 
नगरसेवक 
आनूसया चव्हाण नगरसेविका 
मा श्री हरीष परदेशी पर्वती म स 
अध्यक्ष 
मा श्री नितिन बिबवे सकाळ पेपरचे संपादक 
मा श्री राजेंद्र अप्पा बिबवे 
मा श्री प्रशांत गोरे साहेब 

विषेश उपस्थिती 
बडू जायबाई अध्यक्ष 
मा श्री प्रुथीराज बावीकर साहेब 
मा श्री डाॅ कडलासकर साहेब 
मा श्री प्रा श्रावण गेजगे साहेब 
मा श्री दत्ता करडे साहेब 
मा श्री सुरेश शेडकर मराठा महा संघ अध्यक्ष 
मा श्री प्रशांत काबळे साहेब 
मा श्री आरून पापळ शिवसेना 
पर्वती म स अध्यक्ष 

तसेच गणपत नगर पंचशील वसाहत दरेकर वस्ती सर्व 
समाज बांधव व पदाधिकारी 
निमंत्रक नामदेवराव आयवळे 

आयोजक 
होलार समाज सामाजिक संस्था पूणे 
मा श्री अॅड जि एन ऐवळे 
मा श्री नामदेवराव आयवळे पुणे 

मो 9764969074

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


*हडपसर भागात होलार समाज सामाजिक संस्थेची महत्वपुर्ण बैठक "महिला आघाडी अध्यक्ष" पदी मा. सौ. वैशाली माळेकर यांची तर "व्यवसाय व उद्योग आघाडी अध्यक्ष" पदी श्री. जनार्दन दौंड सर यांची निवड*

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे नोंदणी महा क्र. ३९९/२०१९ कार्यक्षेत्र महा. राज्य

आज रवीवार दि. २ जुन रोजी लोहीया गार्डन हडपसर येथे होलार समाज सामाजिक संस्थेची श्री. दत्ता करडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपुर्ण बैठक पार पडली. यावेळी  महीला बचतगटातील महीला व हडपसर भागातील समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी संस्थेच्या वतीने लवकरच निवासी आश्रमशाळा, वाचानालय, बालवाडी, महीला बचत गट, वैदकीय सेवा, शासकीय योजनाचा लाभ, शिक्षण व रोजगार साठी समाजबांधवांना सहाय्य आशा महत्त्वाच्या विपषयांवर संस्था काम करणार असल्याचे सांगितले.

यावेळी बैठकीचे अध्यक्ष श्री. दत्ता करडे सरांनी सर्वांना संस्थेचे ध्येय,  उदिष्टे यांची माहीती दिली. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्य आणि सल्लागार यांचे मत विचारात घेऊन सर्वसमंतीने, एकमताने पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्त्या *मा. सौ. वैशाली माळेकर* यांची होलार समाज सामाजिक संस्था, "पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष पदी" निवड करण्यात आली.

तसेच होलार समाजासाठी योगदान देणारे व समाजातील युवकांना रोजगाची संधी उपलब्ध करून देणारे समाजमित्र *श्री. जनार्दन दौंड सर* यांची होलार समाज सामाजिक संस्था, "व्यवसाय व उद्योग आघाडी अध्यक्ष" पदी निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकार्यांचे संस्थेच्या आभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. नामदेव आयवळे, श्री. दत्ता करडे, सचिव श्री. विठ्ठल केंजळे, खजिनदार श्री. जगनाथ पारसे, सौ. वैशाली माळेकर, श्री.अशोक खांडेकर, श्री. अनिल गुळदगड, श्री. युवराज केंगार, श्री. जनार्दन दौंड, श्री. भगवान करवले,श्री. खंडु जावीर, सौ. निता गुलदगड, सौ. विद्या पारसे, सौ. रीचा माने आणि संपर्कप्रमुख श्री. संदिप माळेकर व ईतर सर्व प्रमुख मित्र परीवार व समाजबांधव उपस्थित होते.

आपला:- *श्री. संदिप अशोक माळेकर*

संपर्कप्रमुख-प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्र राज्य

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

येवलेवाडी भागात गुणंवत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन समाजबांधवांनी साजरा केला वाढदिवस*

होलार समाज सामाजिक संस्था पुणे नोंदणी क्र. महा. ३९९/२०१९ कार्यक्षेत्र महा. राज्य

शनिवार दि. १ जुन रोजी. स्व भानुदास गेजगे यांच्या जन्मदिनानिम्मित्त तसेच समाजबांधव मा.श्री. विठ्ठल केंजळे साहेब, मा. सौ. वैशाली माळेकर व मा. श्री. कैलास होलबोले यांच्या वाढदिवसानिमित्त येवलेवाडी भागातील गरजु व गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शालेय साहीत्य वाटप करुन व वाढदिवसाचा केक कापुन मोठ्या थाटात व उत्साहात वाढदिवस साजारा करण्यात आला.

आशा रीतीने पहिल्यांच कार्यक्रम होत.असल्याचे पाहण्यात येत आहे. असे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले अँड. जी. एन. ऐवळे साहेब म्हणाले. तर समाज एकत्र येण्याची हि नांदी असे मा. श्री. दत्ता करडे म्हणाले.

कार्यक्रमास मा. श्री. अमोल गेजगे विशेष मार्गदर्शन आणि उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याचे तसेच येवलेवाडी करांचे विशेष कौतुक केले. दि. १ जुन ते १४ जुन पर्यंत शालेय साहित्य संकलित केले जाणार असुन दि. १४ जुन रोजी गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. नामदेव आयवळे, सचिव श्री. विठ्ठल केंजळे, श्री. जी. एन. ऐवळे, श्री. अमोल गेजगे, श्री. दत्ता करडे, सौ. वैशाली माळेकर, श्री. बालाजी होलबोले, श्री. जनार्दन दौंड, श्री. कैलास  होलबोले आणि श्री. संदिप माळेकर व ईतर सर्व मित्र परीवार व समाजबांधव उपस्थित होते.

आपला :- *श्री.संदिप अशोक माळेकर*
संपर्कप्रमुख-प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्र राज्य

MOBILE NUMBER 70205 12405

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

*होलार समाज सामाजिक संस्था कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक आज संपन्न*

होलार समाज सामाजिक संस्था पुणे नोंदणी क्र महा 399/2019 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य

होलार समाजाचे प्रेरणा स्थान 
*मा. भगवान जावीर गुरुजी*
जेष्ठ मार्गदर्शक संस्था.अध्यक्ष
*मा. नामदेवराव आयवळे*
पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील
जेष्ठ विधिज्ञ संस्थेचे मुख्य सल्लागार
*मा. अॅड. जि. एन. ऐवळे*

आज बुधवार दि. २९ मे  रोजी होलार समाज सामाजिक संस्था कोअर कमिटीची तातडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी खालील महत्वाच्या विपषयावर चर्चा करण्यात आली. 

✒ होलार समाज बांधवांचे विविध प्रकारचे प्रश्न व अडीअडचणी सोडण्यासाठी प्रयत्न करणे.

✒समाजामध्ये परिवर्तन घडवणुन आणने.

✒समाजामध्ये जनजागृती करुन बद्दल घडवणे.

✒त्यासाठी आपल्या सर्व होलार समाज बांधवांना एका छथा खाली एकत्र आनने आणि समाजाचा विकास करणे.

✒ग्रामीण भागामध्ये उसतोड कामगाराच्या मुला मुलींसाठी निवासी अश्राम शाळा बांधने हा संस्थेचा संकल्प आहे.

✒त्यासाठी सर्व होलार समाज बांधवांची साथ हवी. त्यासाठी सर्व होलार समाज बांधवांनी एकत्रितपणे सहकार्य करावे.

यावेळी बैठकीस संस्थेचे अध्यक्ष मा. नामदेवराव आयवळे, सचिव श्री. विठ्ल केंजळे, खजिनदार श्री.जगनाथ पारसे, तर विषेश करून श्री. प्रुथ्वीराज बावीकर आवर्जुन उपस्थित होते. 


मा.श्री. प्रुथ्वीराज बावीकर साहेबांनी याआधी संस्थेला अबंरनाथ येथे ५००० रुपये धानादेश स्वरुपात मदत केली आहे.आणि यापुढेही संस्थेला लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यानी यावेळी दिले.

आपला:- *श्री. संदिप अशोक माळेकर*

संपर्कप्रमुख-प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्र राज्य

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

ज्येष्ठ नागरिकांना खुश खबर 
पोलिस आयुक्तालय पुणे शहर 
सुरक्षा ज्येष्ठ नागरिक योजना 

पिडीत महिला ज्येष्ठ नागरिक व बालकाना तात्काळ पोलिस मदत 
तसेच 
समुपदेशन ! मानसोपचार तज्ञ विधी सल्लागार व आवश्यकतेप्रमाणे वैधकिय सेवा 
या सर्वसुविधा एका छताखाली 
उपलब्ध आहेत 
ही माहिती बिबवेवाडी पोलिस 
स्टेशन पुणे शहर 
वरीष्ठ पोलिस निरीक्षक 
श्री मुरलीधर करपे साहेब यानी 
ही माहिती ज्येष्ठ नागरिकांना दिली त्यावेळी जेष्ठ नागरिकांच्या 
वतीने करपे साहेब याचे स्वागत 
व अभिनंदन करण्यात आले 
त्यावेळी नामदेवराव आयवळे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ व पोलिस शांतता कमिटीचे सदस्य बिबेवाडी हे उपस्थित होते 
पत्ता संपर्क 
पोलिस आयुक्त कार्यालय! भरोसा कक्ष साधुवानी रोड पुणे 
महिला सहाय्य कक्ष 
1091/020 - 26208341 ज्येष्ठ नागरिक कक्ष 1090/
020- 26208392 विशेष बाल 
सुरक्षा पथक 1098/020- 
26208215 हा संपर्क साधावा 

आपणास ताबडतोब मदत मिळेल आपला विश्वासू नामदेवराव आयवळे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ व पोलिस शांतता कमिटीचे सदस्य बिबेवाडी पुणे धन्यवाद

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

दि 12/4/19 रोजी 
बिबेवाडी पोलीस स्टेशन सायंकाळी 6 वाजता वरीष्ठ 
पोलिस निरीक्षक याचे अध्यक्षत 
आंबेडकर जयंती व रामनवमी या 
सुव्यवस्था निमित्ताने मिटींग आयोजित केली होती त्या वेळी 
शांतता कमिटीचे सदस्य तसेच 
दक्षता कमिटीचे सदस्य महिला 
सर्व संदस्य उपस्थितत होते 

मिटींगचे अध्यक्ष करपे साहेब यानी मार्गदर्शन केले व पोलिस शांतता कमिटीचे सदस्य  याचे ही 
मनने जाणून घेतले व मिटींग 
खेळीमेळीत पार पडली 
त्यावेळी शांतता कमिटीचे सदस्य 
व महिला दक्षता कमिटीचे सदस्य 
उपस्थित होते 
व्होवाळ साहेब 
आपला विश्वासू नामदेवराव आयवळे पुणे

@@@@@@@@@@@@@@@@@@@@
आज होलार समाज सामाजिक संस्था (रजि.)पुणे .यांचे वतीने  हडपसर येते संस्थेचे नवनियुक्त कायदे विषयक सल्लागार अॉड श्री .जी . एन . ऐवळे यांचा सत्कार समारोह पार पडला ...

त्यावेळी होलार समाज्याला हडपसर पुणे येथे समाज मंदिरासाठी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरले ...

त्याचप्रमाणे संस्थेच्या नावे महिला बचत गट स्थापन करण्यात आला ........

सत्कारला उत्तर देताना जी .एन .ऐवळै
यानी सदैव संस्थेला मदत करण्याचे मान्य केले ......


त्यावेळी अध्यक्ष श्री नामदेवराव
आयवळे ....
सचिव ..श्री विठ्ठल केंजळे.
जगन्नाथ पारसे
नितीन कोठावळे 
आत्माराम जावीर 
युवराज केंगार 
सीमा कोठावळे 
स्मिता आवटे 
प्रशांत करडे 
विद्या पारसे
खंडू जवीर 
 केन्गार 
तुकाराम खांडेकर ....
ईत्यादि .उपस्थित होते .मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .

आभार श्री .ऐवळै यानी मानले

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा : /399/19
कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य 

मौजे राजूरी ता सागोला ग्रामस्थांचे वतीने होलार समाज सामाजिक संस्थेला ( 20 ) गुंठे जागा देण्याचे जाहीर बुंधवार 

दिनांक 27/3/19 रोजी राजूरी  
ता सागोला येथे 
मा श्री नामदेवराव आयवळे अध्यक्ष याचा राजूरी ग्रामस्थ यांचे 
वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला या संमारंभाचे 
अध्यक्ष स्थानी राजूरी गावचे 
युवक नेते व माजी सरपंच मा श्री 

रामचंद्र दबडे होते या संमारंभाचे 
प्रास्ताविक श्री मधुकर भंडगे यानी केले 
सत्काराला उत्तर देताना मा 
नामदेवराव आयवळे पुणे 
यानी होलार समाज सामाजिक संस्थेला गोरगरिबांच्या विकासा साठी व भूमीहीन शेतमजुर कष्टकरी उसतोडकामगार याच्या  
मुलांच्या विकासासाठी ग्रामस्थांकडे 20 गुंठे जागेची मागणी केली गावातील गोरगरिब 
जनता तसेच शिक्षण पासून वंचित असलेल्या मुलासाठी आणि विविध शासकीय योजना 
संस्थांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये मा सरपंच रामभाऊ दबडे यानी संस्थेला (20) गुंठे जागा देण्याचे जाहीर केले 
संस्थेला इथून पुढे जे कही सहकार्य लागेल ते करण्याचे जाहीर केले तसेच नामदेवराव आयवळे याचे थोरला बंधू उद्योगपती यांच्यातर्फे गावासाठी 
बोअर पाडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली 
तसेच कार्यक्रमासाठी 


प्रकाश दबडे साहेब 
सरपंच सीताबाई दबडे 
सचिन वाघमारे 
लक्षण दबडे साहेब 
सुभाष काटे ऊतम ऐवळे 
अप्पा ऐवळे 
तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते 
शेवटी शिवाजी गेजगे सर यानी 

आभार मानले

@@@@@@@@@@@@@@@@@


दिनांक 10/3/19 रोजी 
होलार समाज सामाजिक संस्था पूणे महाः/399/2019/ पुणे 
विस्तार महाराष्ट्र राज्य 
मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे या संस्थेची 
कार्यकारिणीची पहिली सभा 
अध्यक्ष नामदेवराव आयवळे यानी आयोजित केली होती त्या वेळी सर्व संभासदाचे सत्कार करण्यात आले व या सभेचा 
प्रास्ताविक मा भगवान जावीर गुरूजी उपध्यक्ष याच्या उपस्थित
प्रस्तावित केले 
सचिव विठ्ठल केजळे यानी सभासदांची आभार मानले 
संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यानी संस्थेची ध्येय 
धोरण उधीष्ठ बद्दल सर्व संभासदाना माहिती देण्यात आली 
तसेच मा भगवान जावीर गुरूजी 
यानी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे याचे फुलबुके देउन स्वागत केले 
तसेच सचिव विठ्ठल केजळे यानी 
खजिनदार जगन्नाथ पारसे याचे 
स्वागत केले तसेच आतमाराव जावीर यानी विठ्ठल केजळे याचे 
स्वागत केले तसेच माळेकर मॅडम 
यानी सारिका हातेकर याचे स्वागत केले नितीन कोठावळे यांनी अनिल गुळदगड याचे स्वागत केले अत्माराव जावीर यानी नितीन कोठावळे याचे स्वागत केले त्यावेळी 
संदिप माळेकर किशोर साळुंखे 
बंडू जायबाई कानसे साहेब 
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व 
खेळीमेळीत संभा पर पडली




@@@@@@@@@@@@@@@@@@@@@



सुतार लोहार सेवाभावी संस्था, मुंबईचे पदाधिकारी 
कार्यक्रमाचे निमंत्रण 
मा. श्री . नामदेवराव आयवळे ,पुणे यांना देते वेळी


Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts