मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

सभासद



संस्थेचे सभासद

मा श्री दिलीप करडे पुणे
धर्मराज गेजगे आकोला
मा श्री  शंकर गेजगे आकोला
मा श्री आबा गेजगे आकोला
मा श्री अण्णा गेजगे वाटंबरे
मा श्री शिवाजी गेजगे सांगोला
मा श्री रावसाहेब भजनावळे मानेगाव
श्रीमती रेश्मा ऐवळे
आनंद आयवळे पुणे
तानाजी आयवळे पुणे
मा श्री आबा आयवळे पुणे
मा श्री खंडू जावीर पुणे
सौ छाया करडे पुणे
सौ मालती केंजळे पुणे
सौ शोभा जावीर पुणे
सौ उज्वल केंगार पुणे
सौ सिमा कोठावळे पुणे
सौ निता अनिल गुळदगड
सौ विद्या जगन्नाथ पारसे
सौ वैशाली खांडेकर पुणे
सौ सावली ऐवळे पुणे
सौ रानूबाई आयवळे पुणे
सौ रूपा आयवळे पुणे
तसेच संस्थेमध्ये आपले सर्वांचे स्वागत व अभिनंदन तसेच
संस्थेमध्ये कुणाला काम करण्याची
इच्छा असेल तर, त्यांनी संस्थेला
लिखित अर्ज करावा. संस्था अर्जाचा
विचार करेल.
आपला विश्वासू
श्री. नामदेवराव आयवळे, पुणे
मो 9764969074
@@@@@@@@@@@@@@@@@@@





संजय ऐवळे साहेब,
 हडपसर याचा ही संस्थेमधे प्रवेश व  
सभासद नोंदणी 
संस्थांच्या वतीने त्याचे मनापासून 
स्वागत व अभिनंदन अभिनंदन 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Featured Post

वेबसाईट ## 🌸 महिला अभियान – महाराष्ट्र राज्य **मार्गदर्शक :** सौ. शोभा नामदेव आयवळे --- ### 📅 दिनांक : बुधवार, 4 फेब्रुवारी 2020 ## 🎯 आजचा अभ्यास विषय ### भारतीय राज्यघटना : मूलभूत हक्क (भाग – 3) --- ## 📖 मूलभूत हक्क (Part III of Indian Constitution) **कलम : 23 ते 32** भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्य, समानता व सन्मानाचे संरक्षण करणारे महत्त्वाचे घटक आहेत. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. --- ### 1. शोषणाविरुद्ध हक्क (कलम 23 व 24) **कलम 23 :** मानव तस्करी, वेठबिगारी व सक्तीची मजुरी यांस मनाई. **कलम 24 :** 14 वर्षांखालील बालकांना धोकादायक उद्योग, कारखाने व खाणींमध्ये काम करण्यास मनाई. --- ### 2. धर्मस्वातंत्र्याचा हक्क (कलम 25 ते 28) * धर्म स्वीकारणे, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य * धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन * भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेचा मूलभूत सिद्धांत --- ### 3. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क (कलम 29 व 30) * अल्पसंख्याकांच्या भाषा, लिपी व संस्कृतीचे संरक्षण * शैक्षणिक संस्था स्थापन व प्रशासनाचा अधिकार --- ### 4. घटनात्मक उपायांचा हक्क (कलम 32) * डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यास *“संविधानाचा आत्मा”* असे संबोधले आहे * मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात थेट दाद * लेखी आदेश (Writs) : Habeas Corpus, Mandamus, Prohibition, Certiorari, Quo-Warranto --- ## 📝 परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्व * कलम 23 ते 32 वर वारंवार प्रश्न * Article 32 = Right to Constitutional Remedies * Writs वर हमखास वस्तुनिष्ठ प्रश्न * स्पर्धा परीक्षा व सामान्य अध्ययनासाठी उपयुक्त --- ## ✍️ आजचा अभ्यास संकल्प * कलम 23 ते 32 पाठांतर * Writs वर किमान 15–20 MCQ सोडवणे * मूलभूत हक्कांची उजळणी --- ### ✨ सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन = यश ✨ **महिला अभियान – महाराष्ट्र राज्य** *मार्गदर्शन : सौ. शोभा नामदेव आयवळे*

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts