मा. श्री.नामदेवराव आयवळे, पुणे
यांनी संघटनेच्या माध्यमातून
केलेला संघर्ष
2015 ते 2019 आज अखेर विषय
होलार समाजाच्या जातीच्या चुकीची झालेली नोंद व विविध
मागण्या बाबत केलेला संघर्ष
मंत्रालय, मुंबई. तसेच बार्टी, पुणे
विविध मागण्या बाबत या पुढे ही
संघर्ष चालूच राहाणार आपले सर्वांचे
सहकार्य असेच राहावे हीच अपेक्षा धन्यवाद.
बार्टी , पुणे. यांच्या शी केलेला पत्र व्यवहार खालील प्रमाणे
@@@@@@@@@@@@@@@@
मा श्री नामदेवराव आयवळे पुणे यानी विषय तुकाराम पारसे याना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अध्यक्षक याच्या मार्फत
खातेनिहाय चोकशी करण्याचे तातडीची आदेश काढण्यात आले
व तुकाराम पारसे याना न्याय मिळवून देण्यात आला 2015 ला