मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

मराठवाडा विभाग


मराठवाडा विभाग



 
मराठवाडा विभाग प्रमुख 


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


श्री.नितीन जाहीर, सर
मराठवाडा अध्यक्ष

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@





मराठवाडा संघटक
 @@@@@@@@@@@@@@@@@@@@@

नांंदेड जिल्हा 






मुखेड तालुका अध्यक्ष 
नाव: औदुंबर धोंडिबा होनमाणे
गाव: सावळी
ता: मुखेड, जि: नांदेड

उपाध्यक्ष: संजय ताळीकोटे
सचिव: बालाजी टिकणारे
खजिनदार: सुनील देवक्तते
शहर प्रमुख: गजानन होनमाणे
उप सचिव:गजानन होनमाणे
संघटक : खंडेराव देवक्तते

सम्पर्क प्रमुख: प्रवीण जाधव
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@




दामपुरी अध्यक्ष - बालाजी गोपाळ देवकते
उपाध्यक्ष - बाळू शंकर टाळीकोटे
खजिनदार - प्रदीप राम टाळीकोटे
सदस्य -
थोराजी देवकते
महादेव देवकते
यादव देवकते
विठ्ठल देवकते
हरी टाळीकोटे
शंकर टाळीकोटे
राम टाळीकोटे
सागर टाळीकोटे
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

लातूर जिल्हा


नाव: पांडुरंग संभाजी गुळवे
मु. पो. डोंगरशेळकी, तालुका . उदगीर , 
जिल्हा. लातूर
लातूर जिल्हा अध्यक्ष

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

बीड जिल्हा

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


प्रा. श्रीमंत सुरेश खांडेकर सर
बीड जिल्हा अध्यक्ष 
====================================
परळी तालुकाध्यक्ष 
मुंजा सोपान खांडेकर
रा.कासारवाडी, तालुका - परळी,जिल्हा - बीड
  
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@



संतोष सुदामा पारसे.
भोजनकवाडी, शाखा - अध्यक्ष
तालुका - परळी, जिल्हा - बीड.
मराठवाडा विभाग

संतोष सुदाम पारसे 
सुदाम राम पारसे
सुभाष सुदाम पारसे 
बबन राम पारसे 
आमोल बबन पारसे 
तुकाराम बबन पारसे 
सुखदेव राम पारसे
 दत्ता सुखदेव पारसे 
कृष्णा सुखदेव पारसे
गाव :भोजनकवाडी, ता - परळी वै, जि - बीड 

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


गणेश सोपान आवळे 
धडकनाळ, उदगीर , 
तालुका अध्यक्ष / संपर्क प्रमुख

होनमाने संजय चंदर   -  उपाध्यक्ष
तानाजी शेषेराव होनमाने  - सचिव
आवळे तुकाराम निवृत्ती - उप सचिव
होनमाने गजानन चंदर  - शहर प्रमुख
आवळे दिनेश सोपन - खजिनदार
होनमाने योगेश बाबुराव - संघटक
होनामाने संतोष तेजेराव - सदस्य
शिवाजी कृष्णा होनमाने
होनमाने उमेश बाबु
आवळे सचिन ग्यानोबा


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

नांदेड जिल्हा 

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मुखेड तालुका 
अध्यक्ष - विनोद यशवंत सुरनर 
हाळणी ,ता मुखेड जि नांदेड
उपाध्यक्ष - लहु वामन सुरनर 
खजिनदार - कैलास नारायण सुरनर,

 पांडुरंग सोपान टाळिकुटे
उल्हास गंगाराम टाळिकुटे
आकाश पिराजी काडे
उमेश बळीराम देवकत्ते
गोविंद संतराम टाळिकुटे
साईनाथ संतराम टाळिकुटे
श्रीरंग तुळशीराम सुरनर
नामदेव बाबुराव सुरनर
यशवंत लक्ष्मण सुरनर
बालाजी व्यंकट सुरनर
अनिल तुकाराम सुरनर
निव्रती जळबा सुरनर
लहु वामन सुरनर
निवृत्ती जळबा सुरनर
यशवंत लक्ष्मण सुरनर
लहु वामन सुरनर
श्रीरंग तुळशीराम सुरनर
बालाजी व्यंकट सुरनर
अनिल तुकाराम सुरनर
नामदेव बाबुराव सुरनर
तुकाराम जळबा टाळिकुटे
तुकाराम विठ्ठल सुरनर
राहुल चंद्र सुरनर
राम बाबुराव सुरनर

बालाजी तुकाराम सुरनर
=====================================

 
हनुमंत सुदाम टाळीकुटे
रा. हळणी, ता.  मुखेड,  जि. नांदेड 
मुक्रामाबाद सर्कल अध्यक्ष

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


Featured Post

वेबसाईट # 📘 भारतीय राज्यघटना : मूलभूत हक्क (भाग – 1) ## 🏛️ स्पर्धा परीक्षा अभियान – महाराष्ट्र राज्य --- ## 🔰 प्रस्तावना भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा **भाग – 3** हा *मूलभूत हक्कांशी* संबंधित असून तो भारतीय लोकशाहीचा कणा मानला जातो. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना स्वातंत्र्य, समानता व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने **मूलभूत हक्क हा हमखास प्रश्नांचा विषय** आहे. MPSC, UPSC, PSI, STI, तलाठी, पोलीस भरती या सर्व परीक्षांमध्ये या घटकावर प्रश्न विचारले जातात. --- ## 📖 मूलभूत हक्कांची ओळख 🔹 **घटना भाग** : भाग – 3 🔹 **कलम** : 12 ते 35 🔹 **लागू** : मुख्यतः भारतीय नागरिकांसाठी 🔹 **न्यायालयीन संरक्षण** : उपलब्ध ### 🔍 मूलभूत हक्कांचे महत्त्व ▪️ नागरिकांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण ▪️ सामाजिक व आर्थिक न्यायाची हमी ▪️ लोकशाही शासन व्यवस्थेचा आधार ▪️ राज्याच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ▪️ न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार --- ## 1️⃣ समानतेचा हक्क (कलम 14 ते 18) ### 🔹 कलम 14 : कायद्यापुढे समानता राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे असमान वागणूक देऊ शकत नाही. सर्व नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत. ### 🔹 कलम 15 : भेदभावास मनाई धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारावर कोणताही भेदभाव करता येत नाही. 👉 महिलांसाठी व मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद करता येते. ### 🔹 कलम 16 : सार्वजनिक नोकरीत समान संधी सरकारी नोकरीत सर्व नागरिकांना समान संधी मिळावी हा या कलमाचा उद्देश आहे. 👉 आरक्षण ही सामाजिक न्यायासाठीची अपवादात्मक तरतूद आहे. ### 🔹 कलम 17 : अस्पृश्यतेचा अंत अस्पृश्यता पूर्णपणे रद्द करण्यात आली असून ती गुन्हा मानण्यात आली आहे. ### 🔹 कलम 18 : पदव्या रद्द ब्रिटीशकालीन पदव्या (Sir, Rai Bahadur इ.) रद्द करण्यात आल्या. 👉 लष्करी व शैक्षणिक पदव्या याला अपवाद. ### ✅ समानतेच्या हक्काचे महत्त्व ▪️ सामाजिक न्यायाची हमी ▪️ भेदभावमुक्त समाजनिर्मिती ▪️ संविधानातील मूलभूत मूल्यांची अंमलबजावणी --- ## 2️⃣ स्वातंत्र्याचा हक्क (कलम 19 ते 22) ### 🔹 कलम 19 : सहा मूलभूत स्वातंत्र्ये भारतीय नागरिकांना खालील **६ स्वातंत्र्ये** दिली आहेत : 1️⃣ अभिव्यक्ती स्वातंत्र्य 2️⃣ शांततापूर्ण सभा 3️⃣ संघटना स्थापन करणे 4️⃣ भारतात मुक्त संचार 5️⃣ भारतात कुठेही निवास 6️⃣ व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग 👉 ही स्वातंत्र्ये **पूर्ण नसून वाजवी निर्बंधांना अधीन** आहेत. --- ### 🔹 कलम 20 : दोषसिद्धीपासून संरक्षण ▪️ मागील तारखेपासून गुन्हा ठरवता येत नाही ▪️ एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा नाही ▪️ स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येत नाही ### 🔹 कलम 21 : जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्याही व्यक्तीचे जीवन किंवा स्वातंत्र्य **कायद्याशिवाय हिरावून घेता येत नाही**. 👉 शिक्षणाचा हक्क, गोपनीयतेचा हक्क हे याच कलमातून विकसित झाले. ### 🔹 कलम 22 : अटक व नजरकैद संरक्षण ▪️ अटकेची कारणे सांगणे बंधनकारक ▪️ 24 तासांत न्यायालयात हजर करणे ▪️ प्रतिबंधात्मक नजरकैद कायदे – अपवाद --- ## 📝 परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे (Quick Revision) ✔️ मूलभूत हक्क – भाग 3 ✔️ समानतेचा हक्क – कलम 14 ते 18 ✔️ कलम 19 – सर्वाधिक प्रश्न विचारले जाते ✔️ कलम 21 – विस्तृत व गतिशील ✔️ **MPSC / PSI / STI / तलाठी / पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक** --- ## ✍️ अभ्यासासाठी सूचना ✔️ कलमनिहाय तक्ते तयार करा ✔️ समानता व स्वातंत्र्य हक्कांवर MCQ सोडवा ✔️ न्यायालयीन निर्णयांचे मुद्दे लक्षात ठेवा --- ✨ **आजचा अभ्यास = उद्याचे यश** ✨ --- ### 👤 मार्गदर्शन **सौ. सारिका रुपेश हातेकर** ✦ बँक मॅनेजर ✦ संस्थेच्या सहसचिव ✦ स्पर्धा परीक्षा अभियान – मार्गदर्शक --- ### 🏛️ संस्था माहिती **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य** ✅ ISO 9001 : 2015 मानांकन प्राप्त संस्था **संस्थापक अध्यक्ष :** ✦ मा. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts