मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

राजूरी. तर. सांगोला, येथे समाज मंदिरासाठी 20गुंठ्ठे जागा

जय होलार

होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा : /399/19
कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य

मौजे राजूरी ता सागोला ग्रामस्थांचे वतीने होलार समाज सामाजिक संस्थेला ( 20 ) गुंठे जागा देण्याचे जाहीर बुंधवार

दिनांक 27/3/19 रोजी राजूरी 
ता सागोला येथे
मा श्री नामदेवराव आयवळे अध्यक्ष याचा राजूरी ग्रामस्थ यांचे
वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला या संमारंभाचे
अध्यक्ष स्थानी राजूरी गावचे
युवक नेते व माजी सरपंच मा श्री

रामचंद्र दबडे होते या संमारंभाचे
प्रास्ताविक श्री मधुकर भंडगे यानी केले
सत्काराला उत्तर देताना मा
नामदेवराव आयवळे पुणे
यानी होलार समाज सामाजिक संस्थेला गोरगरिबांच्या विकासा साठी व भूमीहीन शेतमजुर कष्टकरी उसतोडकामगार याच्या 
मुलांच्या विकासासाठी ग्रामस्थांकडे 20 गुंठे जागेची मागणी केली गावातील गोरगरिब
जनता तसेच शिक्षण पासून वंचित असलेल्या मुलासाठी आणि विविध शासकीय योजना
संस्थांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये मा सरपंच रामभाऊ दबडे यानी संस्थेला (20) गुंठे जागा देण्याचे जाहीर केले,


संस्थेला इथून पुढे जे कही सहकार्य लागेल ते करण्याचे जाहीर केले तसेच नामदेवराव आयवळे याचे थोरला बंधू उद्योगपती यांच्यातर्फे गावासाठी
बोअर पाडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली
तसेच कार्यक्रमासाठी
प्रकाश दबडे साहेब
सरपंच सीताबाई दबडे
सचिन वाघमारे
लक्षण दबडे साहेब
सुभाष काटे ऊतम ऐवळे
अप्पा ऐवळे
तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
शेवटी शिवाजी गेजगे सर यानी
आभार मानले

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts