जय होलार
समाज बांधवांना कळविण्यात
आनंद होतो की
होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19
कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य
या संस्थेच्या कायदेवीषयक
सल्लागार पदी
अँड जी एन ऐवळे याची निवड
तसेच ही संस्था संबंध महाराष्ट्र
भर वेगवेगळे सामाजिक उपक्रम
राबविण्यात अगृगव्य सामाजिक
संस्थेच्या कायदे विषय सल्लागार
पदी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ श्री
जि एन ऐवळे याची निवड करण्यात आली त्या संदर्भातिअधि क्रृती निवडीचे पत्र
संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे पुणे यानी अॅड जि एन
ऐवळे याना सुपूर्द केले
यावेळी
अँड एस डी भोकरे साहेब
अँड पी एम बेसके साहेब
अँड ए पी क्षीरसागर साहेब
अँड सुरेखा कदम मॅडम
उपस्थित होते तेव्हा नियुक्तीस
उत्तर देताना समाजाच्या अडीअडचणी संस्थेच्या माध्यमातून सोडविण्याची ग्वाही
अँड जि एन ऐवळे यानी
संस्थेच्या वतीने आपले अभिनंदन