मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

प्रशिक्षण

जय होलार ,

होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा 399/19
कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य

संस्थेचे वतीने समाज बांधवांना
नवीन वर्षा गुढी पाडव्याच्या
हार्दीक शुभेच्छा ,

ग्रामीण विकास मंत्रालय भारत
सरकार पुरस्कृत प्रायोजक:
बॅक
महाराष्ट्र ग्रामीण स्वयंरोजगार
प्रशिक्षण ,
गैरव देशपांडे संचालक यांच्या
बरोबर होलार समाज सामाजिक संस्थेचे शिष्टमंडळाने व्यवसाय
प्रशिक्षण बाबत बैटक घेण्यात आली होती,

त्यावेळी संचालक याच्या समोर
अनेक प्रश्न निदर्शनास आणून दिले

गरीब व गरजू महिला व तरूण मुली तरूण मुले त्याना स्वावलंबी
बनविण्यासाठी योजनेचे प्रशिक्षण 
देण्यात यावे ही विनंती केली.
मा. संचालक
यांनी ही विनंती मान्य केली  आहे .
वय वर्ष 18 ते 45 वयोगटातील
                                    प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव

1 कागदी पिशव्या फाईल आणि पाकिटे बनविणे प्रशिक्षण कालावधी 10 दिवसाचा आसेल

शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कालावधी 10 दिवसाचा आसेल

3 कर्ज वसुली प्रतिनिधी प्रशिक्षण कालावधी 13 दिवसाचा आसेल

4 दुचाकी वाहन दुरूस्ती (मेकाॅनिक) प्रशिक्षण कालावधी
30 दिवसाचा आसेल

कुक्कुटपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कालावधी 10 दिवसाचा आसेल

मत्स्थपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कालावधी 10 दिवसाचा आसेल

फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रशिक्षण कालावधी 30 दिवसाचा आसेल
भाजीपाला नर्सरी व्यवस्थापन प्रशिक्षण कालावधी 10 दिवसाचा आसेल

उधोजकीय विकास प्रशिक्षण कालावधी 10 दिवसाचा आसेल

इलेक्ट्रॉनिक मोटर रिवायांडिग आणि दुरूस्ती प्रशिक्षण कालावधी 30 दिवसाचा आसेल

मशरूम ( आळिबी ) लागवड आणि व्यवस्थापन प्रशिक्षण कालावधी 10 दिवसाचा आसेल

मोबाईल दुरूस्ती आणि देखभाल प्रशिक्षण कालावधी 30 दिवसाचा आसेल

दिव्यागांसाठी उधोजकीय विकास प्रशिक्षण कालावधी 30 दिवसाचा आसेल

सीसीटीव्ही कॅमेरा सिक्युरिटी अलार्म बसविणे आणि दुरूस्ती प्रशिक्षण कालावधी 13 दिवसाचा आसेल

पाॅलीहाऊस आणि शोडनेट व्यवस्थापन प्रशिक्षण कालावधी 10 दिवसाचा आसेल

ब्युटी पार्लर व्यवस्थापन प्रशिक्षण कालावधी 30 दिवसाचा आसेल

टेलरिग आणि ड्रेस डिझायनिग
( महिला) प्रशिक्षण कालावधी 30 दिवसाचा आसेल

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखल पॅन कार्ड पासपोर्ट  साईज फोटो 5 प्रती

ज्याना हे व्यवसाय प्रशिक्षण घेयाचे आहे त्यानी आपले नाव
नोंदणी करावे अधिक माहिती
फोनवरून दिली जाईल
संपर्क
नामदेवराव आयवळे अध्यक्ष
मो 9764969074
विठ्ठल केजळे सचिव
मो 9607327070
जगन्नाथ पारसे खजिनदार
मो 8830564844
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा धन्यवाद
[4/6, 7:02 AM] Namdev Aiwale: मोफत प्रशिक्षण रहण्याची सोय 
जेवनाची सोय आहे

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts