मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

संस्था पदाधिकारी


जय होलार

दिनांक 10/3/19 रोजी
होलार समाज सामाजिक संस्था पूणे महाः/399/2019/ पुणे
विस्तार महाराष्ट्र राज्य

मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे या संस्थेची
कार्यकारिणीची पहिली सभा
अध्यक्ष नामदेवराव आयवळे
यानी आयोजित केली होती त्या वेळी सर्व संभासदाचे सत्कार करण्यात आले व या सभेचा
प्रास्ताविक मा भगवान जावीर गुरूजी उपध्यक्ष याच्या उपस्थित
प्रस्तावित केले
सचिव विठ्ठल केजळे यानी सभासदांची आभार मानले
संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यानी संस्थेची ध्येय
धोरण बद्दल सर्व संभासदाना माहिती देण्यात आली

तसेच मा भगवान जावीर गुरूजी
यानी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे याचे फुलबुके देउन स्वागत केले
तसेच सचिव विठ्ठल केजळे यानी
खजिनदार जगन्नाथ पारसे याचे
स्वागत केले तसेच आतमाराव जावीर यानी विठ्ठल केजळे याचे
स्वागत केले तसेच माळेकर मॅडम
यानी सारिका हातेकर याचे स्वागत केले
 नितीन कोठावळे यांनी अनिल गुळदगड याचे स्वागत केले
अत्माराव जावीर यानी नितीन कोठावळे याचे स्वागत केले त्यावेळी
संदिप माळेकर किशोर साळुंखे
बंडू जायबाई कानसे साहेब
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व
खेळीमेळीत संभा पर पडली

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts