मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

तिथी प्रमाणे शिव जयंती साजरी

जय होलार
होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र 399/19
कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य

नामदेवराव आयवळे संस्थेचे अध्यक्ष यानी दि 23/3/19 रोजी
गणपत नगर बिबवेवाडी पुणे
 येथे
मिटींग आयोजित ठिक 4 वाजता
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
तिथीप्रमाणे संस्थांतील सर्व संभासदानी महाराजांना पुष्पहार
घालून जयंती साजरी केली आणि 
मिटिंगला सुरवात केली त्यावेळी
सर्व संभासद उपस्थित होते तसेच 
संस्थेचे (25) धेय उदिष्ठाचे वाचेन
करण्यात आले व एक एक प्रत
संभासदाना देण्यात आली तसेच
होलार समाजाच्या आर्थिक विकास आणि उन्नतीसाठी प्रगती साठी शिक्षण-प्रशिक्षण मार्गदर्शन
व दोन उदिष्ठ घेवून पुणे व सोलापूर येथून लवकरच सुरवात
करण्यात येईल व मार्गदर्शन करणे व योग्य दिशा देण्याचे काम संस्थेचे कर्तव्य आहे मिटींग खेळीमेळीत पार पडली त्यावेळी


विठ्ठल केजळे साहेब
जगन्नाथ पारसे साहेब
अनिल गुळदगड साहेब
खंडू जावीर साहेब
सर्व संभासद उपस्थित होते
भगवान जावीर गुरूजी,
होलार समाजाचे प्रेरणास्थान  व ज्येष्ठ मार्गदर्शक.


नामदेवराव आयवळे पुणे

Featured Post

https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे शासकीय निवासी शाळा मुलांचे व मुलींचे सांगली जिल्ह्यातील वस्तीगृहामध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोफत निवासी सोय उपलब्ध करून देण्यात येते. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांना वस्तीग्रह मध्ये ऍडमिशन घ्यायचे असतील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तालुक्यातील वस्तीग्रह मध्ये 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश घेण्याबाबत ची मुदत देण्यात आली आहे. तरी कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना तालुक्यातील वस्तीग्रह मध्ये व ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा पालकांनाही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन निवासी शाळा या ठिकाणी विनामूल्य मोफत प्रवेश करण्यात येणार आहे . तरी आपल्या समाजातील असे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना वस्तीग्रह मध्ये किंवा निवासी शाळांमध्ये ऍडमिशन घेण्याकरिता काही अडचण आल्यास संस्थेची संपर्क साधावा. संस्था आपणास त्या त्या तालुक्यातील वस्तीग्रह अध्यक्षांना व निवासी शाळेच्या मुख्याध्यापकाना संपर्क साधून ऍडमिशन मिळवून देण्यास मदत करेल सर्वाधिक चर्चेत असणारी संस्था 58 हजाराहून जास्त प्रेक्षकांनी वेबसाईटला दीली भेट. 6.हजार 430 पेक्षा जास्त सभासदा पर्यंत पोहोचलेली संस्था. अधिक माहितीसाठी संस्थेची स्वतंत्र वेबसाईट होलार समाज सामाजिक संस्था या वेबसाईटला भेट द्यावी एक स्वतंत्र यु ट्यूब चॅनल आहे, - होलार समाज एस एस पी.या चॅनेलला भेट द्या https://www.youtube.com/@holarsamajssp आपला विश्वासू तुमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे 7972140451

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts