जय होलार
होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा 399/19 ( कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य )
मौजे राजूरी ता. सांगोला माजी सरपंच रामभाऊ दबडे व ग्रामस्थांचे वतीने संस्थेला (20)
गुंठे जागा देण्याचे जाहीर केले.
दि. 27/03/19 रोजी राजूरी
येथे
संस्थेचे वतीने मा. श्री. नामदेवराव आयवळे अध्यक्ष व
मा.श्री. भगवान जावीर गुरूजी
होलार समाजाचे प्रेरणा स्थान
विठ्ठल केजळे, सचिव
जगन्नाथ पारसे, खजिनदार
तसेच सर्व संस्थेचे सभासद व
मा श्री मधुकर भंडगे नेते
मा श्री शिवाजी गेजगे सर नेते
तसेच सांगोला तालुका, होलार समाजाच्या वतीने राजूरी
ग्रामस्थांचे व सरपंच
मा श्री रामभाऊ दबडे याचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे,
मनापासून आपले अभिनंदन अभिनंदन
बघा समाज बांधवांनो आताच्या
काळामध्ये भाऊ भावामध्ये
बांधांवर झाड आसले तर त्यावरून कोर्ट कचेरी भांडत असतात परतू राजूरी ग्रामस्थांनी
20 गुंठे जागा बक्षीस पत्र संस्थेला
करून देण्यात येणार आहे
आपण सर्व समाज बांधवांनी
मौजे राजूरी ता सागोला ग्रामस्थांचे अभिनंदन करावे
हि विनंती
आपला विश्वासू
नामदेवराव आयवळे पुणे व
भगवान जावीर गुरूजी पुणे