मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

सत्कार समारंभ

आज होलार समाज सामाजिक संस्था (रजि.)पुणे .यांचे वतीने  हडपसर येते संस्थेचे नवनियुक्त कायदे विषयक सल्लागार अॉड श्री .जी . एन . ऐवळे यांचा सत्कार समारोह पार पडला ...

त्यावेळी होलार समाज्याला हडपसर पुणे येथे समाज मंदिरासाठी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरले ...

त्याचप्रमाणे संस्थेच्या नावे महिला बचत गट स्थापन करण्यात आला ........

सत्कारला उत्तर देताना जी .एन .ऐवळै
यानी सदैव संस्थेला मदत करण्याचे मान्य केले ......

त्यावेळी अधक्ष्य श्री नामदेवराव
आयबळे ....
सचिव ..श्री वीठ्ल केंजळे.
जगन्नाथ पारसै
नितीन कोठावळे
आत्माराम जावीर
युवराज केगार
सीमा कोठावळे
स्मिता आवटे
प्रशांत करडे
विद्या पारसै
खंडू जवीर
द्ण्याणेश्वर केन्गार
सूकाराम खांडेकर ....
ईत्यादि .उपस्थित होते .मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .
आभार श्री .ऐवळै यानी मानले

Featured Post

https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस .ओ ..9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे शासकीय निवासी शाळा मुलांचे व मुलींचे सांगली जिल्ह्यातील वस्तीगृहामध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोफत निवासी सोय उपलब्ध करून देण्यात येते. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांना वस्तीग्रह मध्ये ऍडमिशन घ्यायचे असतील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तालुक्यातील वस्तीग्रह मध्ये 15 सप्टेंबर पर्यंत प्रवेश घेण्याबाबत ची मुदत देण्यात आली आहे. तरी कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना तालुक्यातील वस्तीग्रह मध्ये व ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा पालकांनाही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन निवासी शाळा या ठिकाणी विनामूल्य मोफत प्रवेश करण्यात येणार आहे . तरी आपल्या समाजातील असे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना वस्तीग्रह मध्ये किंवा निवासी शाळांमध्ये ऍडमिशन घेण्याकरिता काही अडचण आल्यास संस्थेची संपर्क साधावा. संस्था आपणास त्या त्या तालुक्यातील वस्तीग्रह अध्यक्षांना व निवासी शाळेच्या मुख्याध्यापकाना संपर्क साधून ऍडमिशन मिळवून देण्यास मदत करेल सर्वाधिक चर्चेत असणारी संस्था 58 हजाराहून जास्त प्रेक्षकांनी वेबसाईटला दीली भेट. 6.हजार 430 पेक्षा जास्त सभासदा पर्यंत पोहोचलेली संस्था. अधिक माहितीसाठी संस्थेची स्वतंत्र वेबसाईट होलार समाज सामाजिक संस्था या वेबसाईटला भेट द्यावी एक स्वतंत्र यु ट्यूब चॅनल आहे, - होलार समाज एस एस पी.या चॅनेलला भेट द्या https://www.youtube.com/@holarsamajssp आपला विश्वासू तुमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे 7972140451

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts