दिनांक 10 मे 2020 रोजी
पुणे महापालिका आरोग्य कोटी
बिबवेवाडी, पुणे येथे
आरोग्य अधिकारी यांना
नामदेवराव आयवळे, अध्यक्ष
यांनी गणपत नगर, बिबवेवाडी भागातील आरोग्य विषय
माहिती देण्यात आली व निवेदनं
देण्यात आले. त्यावेळी अधिकारी
यांनी ताबडतोब कारवाई केली,
तसेच त्यावेळी निवेदनं देते वेळी
सुनिल डिबळे व प्रशांत खर्डेकर,
शोभा जोशी,अर्पणा मॅडम उपस्थितीत होते.
निवेदनं देतेवेळी
नामदेवराव आयवळे, अध्यक्ष
होलार समाज सामाजिक संस्था, पुणे.