दिनांक 22-1-2016 रोजी
गणपत नगर, बिबवेवाडी, पुणे येथे
ज्येष्ठ नागरिक संघाची सायंकाळी
5 वाजता महत्वाच्या विषयावर
मिटींग आयोजित केली होती.
त्यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
नामदेवराव आयवळे, पुणे यांनी
ज्येष्ठांना मार्गदर्शन केले व पटवून
दिले, आपण सर्वजण एकत्र येणे
ही काळाची गरज आहे.
तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली.
त्यावेळी शिवाजी जाधव साहेब,
बंडू जायभाय, कोलते मामा, वसंत गाढवे व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
त्यवेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे
अध्यक्ष - नामदेवराव आयवळे, पुणे
हे मार्गदर्शन करते वेळीचे फोटो
धन्यवाद.