दिनांक 15 - 7- 2019 रोजी
मा.श्री. दिलीप भाऊ कांबळे, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांना होलार समाजाच्या
विविध मागण्या संदर्भात पुण्यामध्ये समाजिक न्यायमंत्र्याचा ताफा रोडवरच थांबवला,
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे
यांनी व मंत्री महोदयांना विनंती केली होलार समाजाच्या अडचणी जाणून घ्याव्या व त्या सोडवाव्या
व गाडीतून उतरून निवेदन घ्यावे,
तसेच दिलीप भाऊने गाडीतून उतरून निवेदन घेतले व वाचत असताना रोडवर
निवेदन देतेवेळी
मा. श्री. नामदेवराव आयवळे, पुणे
व
कार्यकर्ते उपस्थित होते.
धन्यवाद