गुरुवार दि 21-7-2016 रोजी
रासकर पॅलेस, बिबवेवाडी, पुणे
येथे सायंकाळी 10 वाजता पोलिस शांतता कमिटीचे सदस्य
व ज्येष्ठ नागरिकांची मिटींग संपंन्न झाली, त्यावेळी प्रमुख पाहुणे पुण्याचे कमिशनर, रश्मी शुक्ला मॅडम उपस्थितीत होते.
त्यांनी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन केले,
व बिबवेवाडी भागातील नगरसेवक, नागरिक व पोलिस निरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यावेळी नामदेवराव आयवळे, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, गणपत नगर व पोलिस शांतता कमिटीचे सदस्य यांनी
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षाची अपेक्षा व्यक्त केली व कोपर्डी येथील घटना खुपच मानवतेला कलंक लावणारी आहे असे मनोगत व्यक्त केले.