होलार समाज सामाजिक संस्था, पुणे
नोंदणी क्र एफ 53452 / पुणे.
( महाराष्ट्र राज्य )
मुख्य कार्यालय बिबवेवाडी, पुणे
संस्थेचा संकल्प
एका महिलेला शिकविले की संपूर्ण कुटुंब शिक्षित होते, तसेच
महिलेचा विकास झाल्यास, संपुर्ण
कुटुंबाच्या विकासाला चालना मिळते.
असे म्हटले तर अजिबात वावगे होणार नाही, या पार्श्वभूमीवर कधी
नव्हे ते देश आणि राज्याच्या धोरणाच्या केंद्रस्थानी महिला येत
असल्याची अनुभूती सुखद आहे.
केंद्राच्या उज्वला योजना, मुद्रा योजना, घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ - बेटी पढाओ, सौभाग्य अशा योजना
तर राज्य सरकारच्या अस्मिता माझी कन्या भाग्यश्री अशा महत्वकांक्षी योजना महिला केंद्रीच
आहेत, या योजनांनी महिलांच्या
सर्वकष सक्षमीकरणाला वेगाने
चालना मिळाव्यात असंख्य समस्या तीव्र संकटे असली तरी
त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र
परिवर्तनाची चाहूल लागावी
या उद्देशाने संस्था मार्गदर्शन करते.
गणपत नगर बिबवेवाडी, पुणे येथे
रोज सकाळी 11 ते 5 सर्व जाती धर्माच्या नागरीकांसाठी
मोफत माहिती व मार्गदर्शन केले जाते.
धन्यवाद
आपला विश्वासू
नामदेवराव आयवळे, पुणे
मो 9764969074