होलार समाजाच्या विविध मागण्या व दुःखाला व अन्यायाला
वाचा फोडावी म्हणून
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे
यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत
घेतली व समाजाच्या अडी - अडचणी मांडल्या गेली, 60
वर्ष झाली परंतू कोणत्याही राजकीय पक्षांनी होलार समाजाचे
प्रश्न सोडवीले नाही; फक्त मतदाना पुरता उपयोग करून घेतला आहे, आता असे चालणार नाही, आता तरूण जागा झाला आहे,
होलार समाज शिक्षण प्रशिक्षण कौशल्य स्वावलबंन आत्मसन्मान
शिवाय अशक्य आहे, होलार समाज शिक्षण प्रशिक्षणापासून खूप मागे आहे, कारण
होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या नोंदी लागलेल्या आहेत,
काही ठिकाणी चांभार व मोची
धनगर, मांग, सुतार, लोहार अश्या
पद्धतीने लागल्या मुळे हा समाज
शासनाच्या विविध योजनेपासुन
वंचित आहे,
हा समाज मागासलेल्या समाजामध्ये अती मागासलेला आहे, म्हणून समाजाची
सामाजिक शौक्षणिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी होलार समाज अभ्यास आयोग नेमावा अशी
आमची मागणी आहे.
पत्रकार परिषदेत मा. श्री.नामदेवराव आयवळे यांनी दि 19/ 07/2014 रोजी
श्रमिक पत्रकार परिषदेत नवी पेठ, पुणे येथे दुपारी 12,30 वाजता
घेण्यात आली.
त्यावेळी मा. श्री. भगवान जावीर गुरूजी यांनी सरकारला दिला इशारा होलार समाजाच्या मागण्या मान्य करा नाही तर होलार समाज रस्त्यावर उतरेल आणि रस्ता रोको आंदोलन करेल याला सरकार जबाबदार असेल
अशे पत्रकार परिषदेत मा. श्री. भगवान जावीर गुरूजी बोलत होते.
त्यावेळी मा. श्री. दत्ता करडे यांनी ही
समाजाच्या व्यथा मांडल्या
तसेच त्यावेळी,
मा. श्री. विष्णू भंडगे साहेब
मा. श्री. दत्ता करडे साहेब
मा. श्री. अर्जुन खांडेकर साहेब
मा. श्री. राजाराम गेजगे साहेब
मा. श्री. दत्ता ऐवळे साहेब
सौ. सुगंदा बाई हातेकर
मा. श्री. आनंदा ऐवळे साहेब
मा. श्री. भगवान गेजगे साहेब
मा. श्री. शशिकांत ऐवळे साहेब
मा. श्री. बापू कांबळे साहेब
मा. श्री. महादेव ऐवळे साहेब
तसेच या पत्रकार परिषदेला
मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते, त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये 20 पत्रकार उपस्थितीत होते, पत्रकार बंधुनी
होलार समाजाच्या मागण्या योग्य
आहेत, या समाजाला न्याय मिळाला पाहिजे असे सर्व दैनिक पेपरमधून एकाच वेळी 15 दैनंदिन मध्ये बातम्या छापून आल्या
व सरकारनी त्यावेळी होलार
समाजाची दखल घेतली.
असा केलेला संघर्ष त्या वेळी
मा. श्री. नामदेवराव आयवळे, पुणे
समाज सेवक
धन्यवाद.