मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,
🔰🦋🔰🦋🔰🦋🔰🦋🔰🦋🔰
*♛❲❳❲❳❲❳✺दैनंदिन सामाजिक उपक्रम ✺❲❳❲❳❲❳♛*
 *╭═══✺══༺☬༻══✺═══╮*
            *❑ शासकीय योजना ❑*
 *╰═══✺══༺☬༻══✺═══╯*
      *_🌀 दि. 06 आॕगस्ट ,गुरुवार 🌀_*                                  
*⫷⫸❑❑⫷⫸✺✺✺✺✺⫷⫸❑❑⫷⫸*                           
❍ 💁🏻‍♂️माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवर्‍त्ती 
            ⫷⫸❑❑⫷⫸✺✺✺✺✺⫷⫸❑❑⫷⫸     
       💁🏻‍♂️माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवर्‍त्ती -

 🔹शिक्षणक्षेत्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.सदर योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही. 

▪️प्रत्येक प्रवर्गातील प्रत्येक इयत्तेमधील गुणानुक्रमे प्रथम दोन विद्यार्थ्यांना कमीत कमी ५०% गुण आहेत त्यांना या योजनेमधुन अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना इ.५ वी ते ७ वी रु. ५००/ आणि इ. ८ वी ते १० वी रु. १,०००/प्रमाणे तसेच वि.जा.भ.ज. व वि.मा.प्र.,अनु. जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इ.५ वी ते ७ वी रु. २००/ आणि  इ. ८ वी ते १० रु. ४००/प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.

▪️ यासाठी संबंधीत तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकारी यांचेकडे माहिती घेणे.
         
◆◆◆◆◆●●●●●●●●◆◆◆◆◆◆

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts