दिनांक 29/08/2020 रोजी
होलार समाज सामाजिक संस्थेचे
अध्यक्ष
नामदेवराव आयवळे यांनी मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी, पुणे येथे
महिलानाची मिटींग आयोजित केली होती.
विषय :- महिला सक्षमीकरण् करण्यासाठी महिलांनी एकत्र येणे काळाची गरज आहे,
मिटींग मध्ये सर्वांच्या सहमतीने
ठरले
की महिला उद्योग समुह ग्रुप
तयार करण्यात यावा, त्यामुळे
ग्रुपची स्थापन करण्यात आली आहे, आता दररोज संस्थेच्या माध्यमातून कल्याणकारी योजना
महिला बाल कल्याण योजना,
महिला सक्षमीकरण, अंपग कल्याणकारी योजना केंद्र सरकार,
व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे, तसेच महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहे महिलांना संस्थेचे विविध योजनेचे माहिती प्रमुख "मा.श्री. संतोष पारसे साहेब" हे देतील याची नोंद घ्यावी, हि विनंती तसेच
जास्तीत ज्यास्त महिलांनी *महिला उद्योग समुह ग्रुपमध्ये सहभागी व्हावे*
आपला विश्वासू
*नामदेवराव आयवळे*
संपर्क मो नंबर *9764969074* या नंबरवर फोन करा सहभागी करून घेतले जाईल धन्यवाद