काल दिनांक 30/08/2020 रोजी
*होलार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, नामदेवराव आयवळे* यांनी मुख्य कार्यालय बिबवेवाडी पुणे येथे झुम अॅप मिटींग आयोजित केली होती, *मराठवाडा आणि विदर्भ* सर्व *विभाग प्रमुख अध्यक्ष आणि सभासद उपस्थित होते* ती खुपच विचार विनिमय आणि एकमेकांना समजून समाजाच्या विविध योजनांची माहिती देत समाजातील विविध विषयांवर प्रश्न मांडून त्यांचे समाधान आणि निराकरण कसे करावे या वर सर्वांनी चर्चा केली, संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी संस्थेचे मुख्य ध्येय धोरणे उद्दिष्ट यांची माहिती दिली,
तसेच मीटिंगला उपस्थित *सीमेवर तैनात असलेले आपले होलार समाजातील मराठवाड्याचे सुपुत्र मेजर श्री दशरथ खाडेकर,* *विदर्भातील नेते विदर्भ प्रमुख श्री सचिन ऐवळे साहेब* यांनी बरेच सामाजिक विषय मांडले आणि मिटिंगला *मराठवाडा प्रमुख* उपस्थितीत तसेच *बीड जिल्हा अध्यक्ष पत्रकार श्री श्रीमंत खाडेकर साहेब व गंगाखेडचे अध्यक्ष श्री तालकुटे साहेब व प्रसिद्ध वकील साहेब* हे ही हजर होते तसेच
*मा.श्री. मधुकर भंडगे, विजनेर, सांगोला* यांनी ही खुप मोलाचे मार्गदर्शन केले,
तसेच *सुचक सचिन ऐवळे विदर्भ अनुमोदन देवकते साहेब* यांनी केले,
तसेच सर्वांचे आभार मधुकर भंडगे सांगोला यांनी मानले मिटींग खुप खेळीमेळीत पार पडली संस्थेची ही पहिली मिटींग मरठवाडा विदर्भ होती मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते.
आपला विश्वासू
*नामदेवराव आयवळे, पुणे*