मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

दि. 3-9-2020 रोजी संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थाला 

थोडीशी मदत 

*नाव:- प्रविण दयानंद केंगार*

रा.बेनिक्रे ,ता.कागल, जिल्हा .कोल्हापूर

 *शिक्षण - B A D ed B ed* 

*तबला विशारद* ,                   

 *शिवाजी विद्यापीठातुन युवा महोस्तव*,

*पुरस्कृत भारतीय ज्ञान विज्ञान समुदाय मधून बांग्लादेश मध्ये निवड*,,

*केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय  मधून भूतान* या ठिकाणी *केंद्रशासित प्रदेश सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये निवड*,,

*संगीत सम्राट मध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते उत्कृष्ट तबला वादक म्हणून पुरस्कृत*

*CBSC school mdheसंगीत शिक्षक व विषय शिक्षक म्हणून कार्यरत*🙏🙏🙏



अशा महान हुशार गरजू विद्यार्थाला *संस्थेच्या वतीने स्पर्धा परिक्षाचे काही पुस्तके विद्यार्थाला देण्यात आली* त्या पुस्तकाची विद्यार्थाला गरज होती त्या पुस्तकाचे नावे 

1) पंचायतराज   लेखक किशोर लवटे 

2) आधुनिक भारताचा इतिहास लेखक डाॅ बी एल ग्रोवर डाॅ एन के बेल्हकेर 

3) स्पर्धा परिक्षा अर्थशास्त्र लेखक डाॅ किरण जी देसले 

4) महाराष्ट्राचा भूगोल लेखक ए,बी  

सवदी सर 

5) सामान्य विज्ञान लेखक डाॅ सचिन भस्के 

6) महाराष्ट्राचा भूगोल लेखक प्रा के ए , खतीब 

7) इडियन पाॅलिटी मुळलेखक लक्ष्मीकांत 

हे पुस्तके खरच गरज आहे व हा 

विद्यार्थी *होलार समाजाचे नाव उज्ज्वल करले अशी संस्थेची अपेक्षा आहे*

*होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, नोंदणी क्र एफ 53452/पुणे* या संस्थेच्या वतीने शैक्षणीक थोडीशी मदत, नवे सोय एक संस्थेचे कर्तव्य म्हणून

आम्ही देत आहोत विद्यार्थ्यानी तो 

स्विकार करावा.

धन्यवाद 

आपला विश्वासू 

*नामदेवराव आयवळे, पुणे* एक कार्यकर्ता 

*संपर्क मो नंबर 9764969074* 

 संस्थेचे मुख्य कार्यालय बिबवेवाडी पुणे येथे

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts