दिनांक 15/10/2020 रोजी, संस्थे मार्फत
महिला उद्योग समुह व बचत गट महिलांची मिटींग संपन्न झाली,
संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे सायंकाळी ठिक 2 वा
विषय :- महिलांच्या असनां-या प्रमुख अडीअडचणी जाणून घेऊन, त्या कश्या सोडवल्या जातील, या विषयावर चर्चा झाली .
संस्थेचे अध्यक्ष *नामदेवराव आयवळे* व *गट विकास महिला अधिकारी* यांनी *मार्गदर्शन* केले व संस्थेचे संकल्प *महिला सक्षम करणे* व *महिला उद्योजक बनवने* महिलांना छोटे मोठे उद्योग उभारणे, त्यांना लागणारे भांडवल उभाकरणे, महिलांची समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण करणे, तसेच संस्था प्रथम लघुउद्योग पुण्यातुन महिलानांसाठी सुरू करणार आहोत आणि लवकरच तारीख व ठिकाण जाहीर केले जाईल यांची समाज बांधवांनी नोंद घ्यावी हि विनंती..
आपला विश्वासू नामदेवराव आयवळे पुणे