आज दिनांक 18-12-2020रोजी
होलार समाज सामाजिक संस्थेची
महत्वाची मिटींग संपन्न झाली
संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे
विषय
महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली व महिला बचत गटाचे नाव काय ठेवाचे या वर चर्चा झाली व सर्वाच्या सहमतीने बचत गटाचे नाव
राजमाता जिजाऊ महिला बचत गट या नावाने बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे
तसेच बिबवेवाडी पुणे येथे तिन गटाची स्थापना करण्यात आली
प्रत्येक गटांमध्ये दहा महिला अशे तिन गट पुर्न झाले तसेच पिपरी चिचवडमध्ये ही लवकरच बचत गटाची स्थापना करण्यात येईल अशे नवनित पिपरी चिचवडचे महिला आघाडीचे अध्यक्ष सौ स्वाती चंद्रशेखर केगार मॅडम यांनी जाहीर केले व पिपरी चिचंवड येथे होलार समाज सामाजिक संस्थेची शाखा स्थापन करण्यात येणार आहे अशे मॅडम यांनी बोलून दाखवले तसेच
महिला पुणे शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली
1 सौ वनिता रमेश करडे मॅडम यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड
2 सौ विद्या जगन्नाथ पारसे मॅडम यांची हाडपसर विभाग अध्यक्ष पदी निवड
सौ स्वाती चंद्रशेखर केगार मॅडम यांची पिपंरी चिचवड महिला आघाडीचे अध्यक्ष पदी निवड
तसेच बचत गटाच्या महिलाना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी माननीय सौ मोरे मॅडम समुह संघटिका यांनी मार्गदर्शन कले व प्रतेक बचत गटाच्या महिलाना एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल मंजे बचत गट चालवताना महिलाना आडचणी येणार नाही
तसेच नामदेवराव आयवळे पुणे यांनी ही खुप महत्वाचे मार्गदर्शन केले त्यावेळी उपस्थितीत तानाजी आयवळे जगन्नाथ पारसे साहेब अर्जुन खाडेकर सस्थेचे सचिन
रमेश करडे साहेब राज्य कार्यकारिणी
श्री चंद्रशेखर केगार साहेब सदस्य
संतोष तोरणे साहेब सदस्य
आत्माराव जावीर साहेब सदस्य
सारिका रूपेश हातेकर मॅडम सदस्य
शोभा ऐवळे मॅडम सदस्य
ईत्यादी सर्व संभासदउपस्थित होते खेळीमेळीत मिटींग संपंन्न झाली आपला विश्वासू नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे