रविवार दि 11-7-2021 रोजी
महिलासाठी मोफत लघुऊध्योग मार्गदर्शन शिबीर आयोजित होलार समाज सामाजीक संस्था व श्रीयश एज्युकेशन फौडेशन संस्थेच्या संयुक्त विध्यामानाने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला
त्यावेळी प्रमुख पाहुणे लघुऊध्योग
मार्गदर्शक एस एस सावंत सर
यांनी खुप चांगले मार्गदर्शन केले
तसेच युवक युवती महिलाची झिरो बॅलंस बॅक खाते उघडून महिलांना बॅक कर्ज कसे देता येईल व 10 हजार ते 50 हजार रूपये विना जामीन कर्ज दिले जाईल अशे नॅशनल बॅक आॅफ बडोदा बॅकेचे मॅनेजर
मा श्री मंगेश कुलकर्णी साहेब यानी जाहिर केले व संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे बॅक आॅफ बडोदा बॅकेचे पदाधिकारी येऊन
युवक युवती महिलाची झिरो बॅलेश बँक खाते उघडली जानार आहेत तसेच
कार्यक्रमाचे उदघाटन
मा.श्री आण्णा पाटील साहेब उद्योगपती व
मा.श्री मारूती गेजगे सर उध्योगपती यांच्या शुभहस्ती संपन्न झाले
आण्णा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या कामांचे कवतिक केले तसेच
मारूती गेजगे सर उध्योगपती यानी संस्थेला टेबल व खुर्ची
देण्याचे जाहीर केले त्याचे संस्थेच्या वतीने मनापासून अभिनंदन
संस्थेचे संचीव श्री अर्जुन खाडेकर
यांनी प्रस्तावना माडली
या कार्यक्रमाचे फोटो ग्राफीचे
श्रीमती सवर्ण शिदे ताई यांनी काम पाहिले तसेच
सर्व आधिकारी आणि पदाधिकारी सागर जावीर साहेब
बापू आयवळे व दिलीप करडे साहेब यांचे खुप मोठे सहकार्य लाभले व शोभा मॅडम व बिबवेवाडी परिसरातील सर्व समाज बांधव उपस्थितीत संपन्न झाला व कार्यक्रमाचे आभार मानले मा.श्री शिवाजी जाधव साहेब यांनी अधिक माहितीसाठी
तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे संपर्क
9764969094 -797140451