मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजीक संस्थेच्या वतीने स्पर्धा परिक्षा एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर सक्सेसफुल झाली... दिनांक 18 -2-2022 रोजी गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे उदघाटन डाॅ, धम्मज्योती गजभिये साहेब महासंचालक डाॅ,बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण बार्टी पुणे कार्यक्रमाचे उद्याघाट व मुख्य अतिथी यांनी उद्यघाटण व विद्यार्थाना मोलाचे मार्गदर्शनकेले तसेच उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी महासंचालक यांचे पुष्पा गुच्छ देऊन स्वागत केले प्रमुख उपस्थितीत होलार समाजाचे प्रेरणा स्थान व समाज भुषण आमचे लाडके श्री भगवान जावीर गुरूजी श्री तानाजी भडंगे जेष्ठ नेते सोलापूर श्री. सुनिल जविर सर जगन्नाथ पारसे साहेब. आत्माराम जावीर साहेब. डाॅ. ललिता विजय बोरा मॅडम श्री करण हेगडे. श्री बडू गेजगे साहेब. अर्जुन खांडेकर तसेच विद्यार्थाची स्पर्धा परिक्षाची परीक्षा घेण्यात आली खरच सागावयाचे झाले तर महाराष्ट्रातुन धुळे. चंद्रपुर. सागोला. अहमदनगर. दौड. हिगोली. परभणी. पुणे फलटण. सातारा चिमुर. तळागाळातील विद्यार्थी या शिबीरात सहभागी झाले होते तसेच विद्यार्थाचा स्पर्धा परिक्षाचा पेपर श्री शुभम चांदणे सर विज्ञान मित्र यांनी घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम चांदणे सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्तावना श्री नामदेवराव आयवळे यांनी केली कर्यक्रमाचे आभार मानले श्री तानाजी भडंगे जेष्ठ नेते सोलापूर सर्व आधिकारी आणि पदाधिकारी व सल्लागार विद्यार्थी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते

 


Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts