स्पर्धा परिक्षाची तयारी करणारे विद्यार्थाची पुण्यामध्ये राहाण्याची जेवणाची व ग्रथालयाची मोफत सोय करण्यात आली आहे पालक. विद्यार्थी दत्तक योजना दिनांक 1-4-2022 पासून सुरु करण्यात आली आहे विद्यार्थीनी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे दिली भेट दि 22 मे 2022 रोजी त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यानी त्याची विचारपूस केली व काही आडचण असेल तर सांगा ते सोडवली जाईल परंतु अभ्यास करा आणि खुप मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण करा आईवडीलाचे नाव रोशन करा तसेच गरीब गरजू हुशार विद्यार्थाना पात्रता उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा किवा पदविच्या शेवटच्या वर्षाला असावा अश्या विद्यार्थाना संस्था निधी अनुसार पुण्यामध्ये राहाण्याची जेवणाची व ग्रथालयाची सोय मोफत करण्यात आली आहे होलार समाज सामाजीक संस्था पुणे सर्व आधिकारी आणि पदाधिकारी व सल्लागार समिती आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...