नामदेवराव श्रीरंग आयवळे अध्यक्ष व सयोजक मंडळ.पुणे दिनांक 10/08/2014 रोजी मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुबई येथे त्याच्या निवासस्थानी सकाळी. 9 वाजता भेट घेतली त्यावेळी होलार समाजाच्या विविध मागण्या वरती चर्चा करण्यात आली. समाजाच्या मागण्यां वरती पवार साहेबांनी ठोस निर्णय घेण्यात येईल व त्वरीत मागण्याचा विचार करण्यात येईल अशे अश्वासन दिले
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...