होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य संकल्पंना संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर सामाजीक बाधिलकीतून होलार समाजातील तरूण तरूणीना अधिकारी होण्यासाठी निशुल्क प्रामाणिक प्रयत्न आपण हाती घेतलेल्या उपक्रमांची सुरवात 18फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली कार्यक्रमाचे उद्याघाट व मुख्य अतिथी डाॅ. धम्मज्योती गजभिये साहेब महासंचालक बार्टी पुणे यांच्या शुभहस्ती संपन्न झाले गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे त्यावेळी ही आम्ही महासंचलक यांच्याकडे अनेक अडचणी या विषयावर चर्चा झाली आहे मार्गदर्शन महासंचालक बार्टी पुणे व समाजातील अधिकारी मान्यवर यांकडून आयोजक :- होलार समाज सामाजीक संस्था पुणे संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यानी महासंचालक यांच्या बरोबर दिनांक 24-2-2022 रोजी व 3--3-2022 रोजी तसेच दिनांक 29-3-2022 रोजी प्रत्यक्षात बार्टी पुणे कार्यालयात जाऊन महासंचालक यांना भेट घेवून निदर्शनास आणून दिलेले आहेत विषय:- होलार समाजाच्या विद्यार्थाना जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता होत असलेल्या आडचणी बाबत त्यांच्या सविस्तर निदर्शनास आणून दिले तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये पोस्ट ग्रज्युएशन झालेली मुले व मुली आहेत. असंख्य मुले तयार झालेली आहेत परंतु त्यांची गरिब परिस्थितीमुळे त्यांना शहराच्या ठिकाणी राहण्याची जेवणाची सोय उपलब्ध होत नसल्यामुळे ते त्याची इच्छा असून सुद्धा या MpSc. UpSc करू शकत नाही अश्या गरीब गरजू विद्यार्थाना बार्टी अंतर्गत राहाण्याची जेवणाची व ग्रथालयाची निशुल्क सोय करण्यात यावी अशी मागणी आयवळे यांनी केली आहे तसेच महाराष्ट्रातुन 100पेक्षा जास्त विद्यार्थानी पुण्यामध्ये राहाण्याची जेवणाची सोय करावी अशी मागणी होलार समाज समाजिक संस्थेकडे केली आहे परंतु संस्थेकडे निधी अभावी 10 विद्यार्थाची राहाण्याची जेवणाची सोय करण्याचे नियोजन संस्था करत आहे तसेच महाराष्ट्रातील खरच गरीब व गरजू हुशार मुलाना जास्तीत जास्त विद्यार्थाना अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण करण्याच प्रमाणीक प्रयत्न संस्था करत आहे तसेच होलार समाजाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रसन्न बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये साहेब सोडवतील असा विश्वास होलार समाजामध्ये निर्माण झालेला आहे आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क 9764969074- 7972140451
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...