व्यावसायिक हवालदिल: बिबवेवाडीत पुणे महापालिकेचा अजब कारभार अधिकृत 68 स्टाॅल्सवर कारवाई दिनांक 25 मे 2022 रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने टाळे ठोकले आहे. योग निर्णय घेतला नाही तर उपोषण करण्यात येणार असल्याचे स्टाॅल धारक होलार समाज सामाजीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी पुणे महापालिकेला दिला विषारा अचानकपणे स्टाॅल सील केल्यामुळे हातावर पोट असणा-यांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही तर याला प्रशिक्षक अधिकारी जबाबदार असतील अनधिकृत स्टाॅल्सवर कारवाई करण्याऐवजी अधिकृत स्टाॅल्स सील केल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. विवेकानंद मार्गावरील इएसआय हॅस्पिटल समोरील 17 व गावठाण कामानी शेजारील 51स्टलला महापालिकेने टाळे ठोकले आहे. तसेच महापालिकेच्या पुनर्वसन धोरणांतर्गत स्टाॅलधारकांचे पुनर्वसन केले असुन महापालिकेने त्या संदर्भात निविदा काढुन स्टाॅल पक्के बांधून देण्याचे अदेश दिलेले असताना अचानकपणे स्टाॅल सील करण्यात आले आहेत. यांची प्रशासिक अधिकारी यांनी नोंद घ्यावी
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...