मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणी क्रुत संस्था पुणे वार्षिक सर्वसाधारण सभा सर्वश्रेष्ठ निर्णायक सभा आयोजित संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे दिनांक 24/7/2022 रोजी दुपारी ठिक 12वाजता घेतली जाणार आहे तरी सर्व सभासद व आधिकारी पदाधिकारी व सल्लागार समिती यांनी वेळेवर उपस्थित राहुन सहकार्य करावे. विषय:- 1.सभेचे मागील इतिवृत्त वाचून कायम करणे/मान्यता देणे. 2. कार्यकारी मंडळाने चालविलेल्या कामावर नियंत्रण ठेवणे. 3. या सभेत मागील वर्षाच्या जमाखर्चास मान्यता व पुढील वर्षाच्या जमा खर्चास (अंदाजपत्रकास) मंजुरी देण्यात येईल. 4.संस्थेने दत्तक घेतलेले स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विच्छुक विद्यार्थाची पुण्यामध्ये राहाण्याची जेवणाची मोफत सोय केली आहे परंतु या. विद्यार्थाना प्रतेक रविवारी तज्ञांकडून मार्गदर्शन शिबीर घेण्याबाबत. 5.वार्षिक वर्गणी जमा करणे बाबत. इत्यादी या सभेचे कार्ये असतील. तसेच सर्व आधिकारी आणि पदाधिकारी व सल्लागार समिती व सदस्य यांनी या सभेला उपस्थित राहाणे गरजेचे आहे होलार समाजाचे प्रेरणा स्थान भगवान जावीर गुरूजी हे उपस्थित राहाणार आहेत आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts