होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे वतीने विशेष सर्वसाधारण सभा दिनांकं 28-8-2022 रोजी स्थेच्या आॅफिस गणपत नगर बिबवेवाडी पु णे येथे दुपारी ठिक एक 1 वाजता संपन्न झाली सर्व संभासद आधिकारी पदाधिकारी उपस्थित पार पडली विषय:- एक क्रांतिकारी सुरुवातीचे साक्षीदार व्हा. स्पर्धा परिक्षा पुर्व तयारी अधिकारी घडवण्याचा संकल्प पूर्णत्वास सोबत नेऊया स्पर्धा परिक्षाची तयारी करणारे विद्यार्थी संस्थेने दत्तक योजना एप्रिल 10-4-2022 पासून सुरु करण्यात आली आहे विद्यार्थाची राहाण्याची जेवणाची आणि अभ्यासाची मोफत सोय करण्यात आली आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यबदल संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे मनापासून आभारी आहे ज्या ज्या पालकांनी मुलांना दत्तक घेऊन सहकार्य केले आहे त्यानी इतिहास घडविला आहे संस्था त्यांना धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन तसेच समाजाला गरज आहे ते तळागाळातील लोकापर्यत शासकीय योजनेची माहिती. पोहचत नाही . तसेच समाजातली युवक युवती महिला यांना मार्गदर्शनाची कमी जानवत आहे . समाजातील दुर्बल व अत्याचार ग्रस्त लोकांना योग्यतो न्याय ही अजून मिळत नाही. बघा समाजबांधवानो अजूनही समाज भितीदायक वातारणात वावरत आहे.अशे अनेक प्रसन्न समाजाला भेडसावत आहेत तरी सर्वानी एकत्र येऊन सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे संस्थेने त्या दिशेने पावले उचलली आहेत सर्व अधिकार व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...