https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ होलार समाज सामाजीक संस्थेने महाराष्ट्रातील होलार समाजाच्या सर्वागीण विकासासाठी सध्या स्थितीत सुरू असलेले संस्थेचे प्रकल्प खालील प्रमाणे सुरू आहे संकल्पना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष: श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे 1️⃣या संस्थेची ध्येय व उधीष्ठाचा भाग म्हणून. स्पर्धा परिक्षाची तयारी करणारे विद्यार्थी आत्मविश्वास पुर्वक सामोरे जाता यावे त्यांचा शैक्षणीक आर्थिक विकास व्हावा यादृष्टीने संस्थेने विद्यार्थी दत्तक घेतले आहेत त्याची राहाण्याची जेवणाची पुण्यामध्ये मोफत सोय करण्यात आली आहे 2️⃣ मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन नाव नोंदणी आवश्यक आहे एक जोडप्यास 20हजार रूपयेचे अर्थसहाय्य दिले जानार 3️⃣ महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षेच्या पुर्व तयारीसाठी मार्गदर्शन प्रतेक रविवार तज्ञांकडून मार्गदर्शन शिबीर पुण्यामध्ये घेतले जातात 4️⃣मोफत व्यावसायिक मार्गदर्शन शिबीर गरजू युवक युवती महिलाची झिरो बॅक बॅलेश खाते उघडली ते पण नॅशनल बॅक आॅफ बडोदा बॅकेचे तसेच बॅकेचे कर्ज 10 हजार ते एक लाख परेत बिना जामीन कर्ज अनेक महिलाना उपलब्ध करून दिले 5️⃣ राजमाता जिजाऊ महिला बचत गट समुहची स्थापना अनेक महिलाच्या हाताला काम देण्यात आले 6️⃣ राजमाता जिजाऊ महिला बचत गट अंतर्गत महिला लघुऊध्योग सुरू आहे बिबवेवाडी पुणे येथे 7️⃣ प्रोजेक्ट सुरज एन्टरप्रायजेस महिला लघुऊध्योग उत्तम रेजेर पासुन शिल्पर बनवलेली जाते ते पण महिलाच शिलपर तयार करतात 8️⃣प्रोजेक्ट सुरज एन्टरप्रायजेस कापूसवाती फुलवात व वस्त्रमाळ तयार केले जत आहेत 9️⃣प्रोजेक्ट सुरज एन्टरप्रायजेस एलडी बल थ्रीईन वन कलर टुबलाईट डेकोरोशन लाईट युएसबी डिसीबल आॅलराऊड बल ईत्यादी प्रोजट सुरू केले आहेत 🔟 होलार समाज सामाजीक संस्थेच्या नावाने स्वतंत्र दोन वेबसाईट आहे आज आखेर वेबसाईटला 28 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी संस्थेच्या वेबसाईटला भेट दिली आहे आपण ही एक वेबसाईटला भेट द्या आणि संपुर्ण संस्थेची कामाची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे तसेच सर्व आधिकारी आणि पदाधिकारी व सल्लागार समिती व सदस्य होलार समाज सामाजीक संस्था आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे
Popular Posts
-
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...