श्री दत्तात्रय गुळीग साहेब वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन नगर पोलिस चौकी पिंपरी चिंचवड पुणे यांचा मोहन नगर पोलिस चौकी येथे त्यांचा फुले बुके देऊन सत्कार करण्यात आला दिनांक 30 सप्टेंबर रोजी 2022रोजी होलार समाज सामाजीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व तेथील सर्व पोलिस स्टाॅप उपस्थितीत गुळीग साहेब यांचा सत्कार मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.त्यावेळी साहेबांनी विद्यार्थाना अतिशय उत्तम मार्गदर्शन केले ते बोलत होते मी 24 व्या वर्षी पि. एस.आय झालो तसीच आपली जिद्द असली पाहिजे मी आधिकारी होनार आहे हे विसरू नये तसेच संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी अतिशय उत्तम उपक्रम राबवत आहेत विद्यार्थाची पुण्यामध्ये राहाण्याची जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे ही सोय करणे सोपी नाही परंतु त्यानी करून दाखवली आहे त्याच्या समाज कार्याला माजा सलाम तसेच विद्यार्थानो मिळालेल्या संधीचे सोने करा आणि पदाधिकारी बना माझ्या तुम्हाला शुभेच्छा संस्थेचे कार्यकारिणी मंडळ होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...