होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीक्रुत संस्थेच्या वतीने मोफत गरजू विद्यार्थासाठी बेसिक इंगलिश ग्रामर वर्ग /शिकवणी व 8 वी ते 12वी पर्यंतचे मराठी आणि इंग्लिश मिडियमचे क्लासेस चे उदघाटन आयोजित दिनांक 17-10-2022 रोजी सायंकाळी ठिक 4 वाजता संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे संकल्पना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे बिबवेवाडी परिसरातील विद्यार्थी व पालकाना कळविण्यात येते की संस्थेने गरीब गरजू विद्यार्थाना मोफत क्लास व बेसिक इंगलिश ग्रामर वर्ग शिकवणी सुरू केली आहे वेळ सायंकाळी 7 ते 9 या वेळेत शिकवले जाईल यांची पालकानी व विद्यार्थानी नोंद घ्यावी ही नम्र विनंती कार्यक्रमाचे अध्यक्ष:-आदरणीय श्र भगवान जावीर गुरूजी होलार समाजाचे प्रेरणा स्थान कार्यक्रमाचे उद्याघाट व मुख्य अतिथी मा.श्री.सुनील भाऊ काबळे आमदार पुणे कॅन्टोन्मेट यांच्या शुभहस्ती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ रोहिणी भोसले मॅडम महिला अध्यक्ष कार्यक्रमाचे विषेश पावणे सौ रोहिणी दिक्षीत अध्यक्ष सुर्योदय फाऊंडेशन कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय श्री महेश सुखदेव गेजगे कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय अर्जुन खाडेकर साहेब व पधआदीकारी बिबवेवाडी सर्व विद्यार्थी व संस्थेचे पदाधिकारी वेळेत उपस्थित राहावे ही विनंती आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...