मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

मोफत मोफत मोफत महिला आरोग्य शिबीर संपन्न अॅटलास काॅपको चॅरिटेबल फाऊडेशन तर्फे सामाजीक बाधिलकी अतंर्गत. बिबवेवाडी येथील होलार समाज सामाजीक संस्थेच्या सहकार्याने आज मंगळवार दिनांक 15 नोहेबर 2022 रोजी गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे संपन्न झाली या परिसरातील वय वर्ष 30 पुढील गरजू महिलासाठी मोफत कॅन्सरची तपासणी तसेच सामाजिक कार्यकर्ते व होलार समाज सामाजीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी त्यांच्या कार्यकत्याच्या मदतीने हि शिबिर यशास्विरित्या पूर्णत्वास नेवून परिसरातील महिलाना या संधीचा लाभ मिळवून दिला या शिबिरामध्ये 100 पेक्षा जास्त गरजू महिलांना तपासणी व औषध गोळया वाटप करण्यात आले. परिसरातील महिला तर मोफत औषध गोळया व त्याची गुणवत्ता पाहून हरखून गेल्या होत्या व आपल्या ओळखीच्या इतर स्त्रियांना सांगून सांगुन घेऊन येत होत्या. तसेच महिला आरोग्य तपासणी तज्ञ सौ डाॅ. तृप्ती मॅडम व त्यांचे सहकारी यांच्या दिवसभर अविरतपणे व न कंटाळता हंसतमुख चेहे-याने केलेल्या सेवेची चर्चा परिसरात होती तसेच सर्व महिला यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे आभार संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यानी मानले

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts