मा.श्री.दत्तात्रय गुळीग साहेब वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन नगर पिंपरी चिंचवड पुणे यांचा आज दिनांक 4-12-2022 रोजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे पुणे सर्व आधिकारी आणि पदाधिकारी वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देताना गिप्ट तर देणारचं आहे. त्यापेक्षा आज आपल्या सर्वासमोर शुभेच्छा देण्याची इच्छा आहे. गुळीग साहेब यांनी समाजामध्ये गेली काही दिवसांपासून एक क्रांतिकारी सुरुवातीचे साक्षीदार आहेत संस्थेने गरजू गरीब स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली आहे त्या योजनामध्ये सहभागी होउन विद्यार्थाना खुप मोठी मंदत केली आहे पुढे ते असे बोलतात की ज्यावेळेस संस्थेला मदत हवी असेल त्यावेळी ते ताबडतोब मदतीसाठी हजर असतात त्यांचा स्वभाव हा भावनिक आहे.कोणालाही कोणतीही मदत करण्याची त्यांची भावना असते अनेक अपयशांचा सामना त्याने आयुष्यात केला आहे. आज ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक या पदावर कर्यरीत आहेत तरी सुध्दा लढत आहे लढवय्या असा अधिकारी आज सर्वांच्या समोर बोलत आहे ज्या वेळेस संस्थेला माझी गरज असेल तेव्हा आवज द्या मी नेहमीच तयार असेनच तसेच मी गुळीग साहेब यांच्या बदल ईश्र्वसरकडे एकच मागेन आयुष्यात तुम्हाला खुप खुप यश मिळो तुमच्या नावाचा डांका जगात घुमेदे हे वर्ष सुख सुमृध्दी आणि भरभराटीचे जावो अशीच प्रत्येक वर्षी सर्वांसमोर शुभेच्छा देण्याची संधी मिळो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
Featured Post
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
जय होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद होतो की होलार समाज सामाजिक संस्था पूणे नोंदणी क्र महा (399) /19 कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संस्...