मा.श्री. कैलास कणसे साहेब महासंचालक बार्टी पुणे यांच्या बरोबर श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे अध्यक्ष होलार समाज सामाजीक संस्था यांनी 2019रोजी प्रत्यक्षात बार्टी. पणे कार्यालयात भेट घेवून होलार समाजाच्या लोकांची जातीची चुकीची झालेली नोंद व त्यामुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता होत असलेल्या आडचणी बाबत सविस्तर चर्चा झाली.
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...