मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्थेच्या वतीने रविवार दि. 29/1/2023 रोजी गाव दरीबडची ता. जत.जिल्हा सागली येथे लकडेवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ पारूबाई ऐवळे व दरीबडचीच्या ग्रामसभेच्या सदस्य सौ सुलाबाई ऐवळे यांचा संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे व संस्थेचे शिष्टमंडळ कबलापूरचे माजी अदर्श सरपंच व इंजिनिअर आकशय भजनावळे व मधुकर भंडगे साहेब इंजिनिअर यांच्या शुभहस्ती फुलबुके व फेटा शांल देवुन सत्कार करण्यात आला त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे बोलत होते होलार समाजातील महिला सरपंच होते अतिशय आनंद होत आहे तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण करण्याच संकल्प संस्थेचे आहे तो पुर्ण होऊ तसेच ग्रामीण भागातील युवक युवती महिलाना तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन शासनाचे प्रमाण पत्र देऊन व बॅंकेला शिफारश केली जाईल अशे उपक्रम राबविलेजानार आहेत नामदेवराव आयवळे पुणे यांनी बोलुन दाखवले व तसेच संरपच यांना भावी पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच जेष्ठ नेते राभावु हेगडे व तेथील ग्रामसभेचे सदस्य व सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित संपन्न झाला ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ हेगडे यांनी आभार मानले

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts