मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/2022/03/mpsg-upsc-25-3-2022-4.html होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्थेच्या वतीने. मोफत मोफत अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील होलार समाजाच्या विध्यार्थासाठी दिनांक 18 फेब्रुवारी 2022पासुन विध्यार्थी दत्तक योजना संस्थेच्या माध्यमातून राबवित आहोत स्पर्धा परिक्षाची तयारी करणारे शंभर मुलांना त्यांमध्ये पन्नास मुले व पन्नास मुली यांची पुणे येथे राहाण्याची जेवणाची व अभ्यासाची मोफत सोय करण्याचे संस्थेचे नियोजन आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली मुले व मुली आहेत. असंख्य मुले तयार झालेली आहेत परंतु त्यांच्या गरिब परिस्थितीमुळे त्यांना शहराच्या ठिकाणी राहण्याची जेवणाची सोय उपलब्ध होत नसल्यामुळे ते त्यांची इच्छा असून सुद्धा या MPSC. UPSC करू शकत नाही अश्या विद्यार्थासाठी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाची पुर्वपरीक्षा तयारी अभ्यास क्रमासाठी आर्थिक दुष्ट्या गरीब गरजू हुशार मुलाना ज्याची पदवी पुर्ण आहे अशा मुलांची चाळणी परीक्षा घेऊन अशा विद्यार्थासाठी आम्ही भाडेतत्वावर पुणे शहरामध्ये एक बिल्डींग उपलब्ध करत असुन त्या ठिकाणी आम्ही शंभर मुलांची राहाण्याची जेवणाची व अभ्यासाची मोफत सोय करण्याचे संस्थेचे नियोजन आहे. विद्यार्थानी होलार समाज सामाजीक संस्थेच्या वेबसाईटवर भेट द्या म्हणजे तिथे नेयम अटी लागु असतील आम्ही लवकरच विध्यार्थाना तारीख ठिकाण वेळ कळविण्यात येईल याची विद्यार्थानी नोंद घ्यावी होलार समाज सामाजीक संस्था सर्व आधिकारी आणि पदाधिकारी आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क मो नंबर 9764969074

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts