मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

अॅट्राॅसिटी कायद्या अंतर्गत गाव गुड प्रदिप उर्फ सोन्या लिंगाप्पा चौगुले व त्याचे साथीदार दरीबडची ता जत जि सागली यांच्यावर अॅट्राॅसिटी कायद्याअंतर्गत झाला गुन्हा दाखल दादासो महाळाप्पा गेजगे रा. गेजगे वस्ती, दरीबडची, ता. जत, जि. सांगली यांचेवर दि.10/1/2023 रोजी झालेल्या अत्याचाराच्या घटनेची सविस्तर चौकशी होऊन अॅट्राॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास जत पोलिस स्टेशन करत होते टाळाटाळ शेवटी दादासो महाळाप्पा गेजगे यांनी होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. माझ्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची सविस्तर चौकशी होऊन मला न्याय मिळावा. अॅट्राॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा जत पोलिस स्टेशन येथे तक्रार देताना दादासो महाळाप्पा गेजगे यांनी सर्व हकीकत सांगुन देखील जत पोलिस स्टेशन अधिकारी यांनी अॅट्राॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होलार समाज सामाजीक संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी पोलिस अधीक्षकांच्याकडे केली मागणी दि.20/1/23 रोजी वरील विषयावर कारवाई करण्यात यावी व फेर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी सांगलीचे पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांना दिलेल्या निवेदनात केली होती मागणी अॅट्राॅसिटी कायद्याअंतर्गत फेर गुन्हा दाखल करून जत पोलिस स्टेशन कडे तपास न .देत दुस-या तालुक्यातील पोलिस स्टेशनला तपास देण्यात यावा अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सागली येथे होलार समाज सामाजीक संस्थेच्या वतीने आमर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता परंतु होलार समाज सामाजीक संस्थेच्या निवेदनाची ताबडतोफ दखल घेऊन मा.बसवराज तेली पोलिस अधीक्षक सांगलीी यांनी जत पोलिस स्टेशन यांना न देता तासगाव पोलिस उपविभागीय अधिकारी शेडगे माॅडम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे त्यांनी या गुन्हाचा तपास करून अॅट्राॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोत्याही शनी आरीपीला अटक केली जाईल व शासकीय मदत व झालेले नुसकान मिळवून देण्यात आले संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे व संस्थेचे शिष्टमंडळानी प्रामाणिक पणे प्रयत्न केले होलार समाज सामाजीक संस्था सर्व आधिकारी आणि पदाधिकारी आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts