मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणी क्र.53452/ पुणे सर्वे न.634/7 अ.गणपत नगर . बिबवेवाडी, पुणे 411037 संपर्क मो नंबर 9764969074 संस्थापक अध्यक्ष आदरणीय नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे नियुक्ती पत्र दिनांक 7/2/2023 प्रति. महोदय प्रा.एस. डी.केगार (सर) एम.बी एड) कागल आपली होलार समाज सामाजीक संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत तसेच. अधिनियम 1950 अन्वयेच्या नियमांच्या अधीन राहून, सर्व तरतुदी नुसार आपली निवड करण्यात येत आहे. सदरची नियुक्ती ही आपणास सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा धिकारी, सचिवालय, जिल्हा, तालुका परिषद. लोकलवार्ड, महानगरपालिका इत्यादी ठिकाणी समाजाच्या अडीअडचणी स्वतंत्रपणे पत्र व्यवहार करता येईल. आपली निवड व आपण आपल्या विभागातील सर्व नियुक्ती व व्यवहार, पूर्णतः ही आपली जबाबदारी असेल.. होलार समाजाच्या अडीअडचणी व प्रगतीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न कराल व संस्थेचे नाव उज्वल कराल अशी अपेक्षा आहे. संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे व भगवान हरीबा जावीर गुरूजी होलार समाजाचे प्रेरणा स्थान व सचिव अर्जुन खाडेकरठ साहेब. व खजिनदार जगन्नाथ पारसे साहेब सर्वांच्या सहमतीने निवड करण्यात आलेली आहे आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन...

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts