https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ होलार समाज सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य महिलां दिनाचे निमित्त साधून 8/ मार्च 2023 रोजी सागोला येथे कार्यशाळा आयोजित करण्याचे नियोजने आहे. होलार समाज हा विकासा पासुन वंचित आणि उपेक्षित आहे. राज्यात अनु जातीत अत्यल्य असलेला होलार समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी समाजाचे खर दुकण मंजे होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या नोंदी झालेली नोंद व त्यामुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता होत असलेल्या आडचणी सोडवण्यासाठी तसेच होलार समाजातील गरजू बेरोजगारासाठी व्यवसाय प्रशिक्षण व आर्थिक मदत तसेच व्यवसाय व नोकरी मिळाण्याबाबत शासकीय अधिकारी मार्गदर्शन करनार महसूल विभाग वरीष्ठ अधिकारी तसेच जातपाडताळणी समितीचे आधिकारी समवेत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सर्व शासकीय योजनांची माहिती या सर्व योजनांमध्ये उपेक्षित वंचित असलेल्या होलार समाजाचा प्रमुख्याने विचार केला जानार आहे सर्व समजा बाधवानी या शिबिरामध्ये होलार समाजातील सर्व कार्यकर्ते संस्थेचे संचालक ,विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते समाजातील जाणकार मंडळी, जे समाजातील विविध संघटनेचे ता.अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष विभागीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, महाराष्ट्र लेवलचे नेते त्यांचे पदाधिकारी, तसेच समाजातील नोकदार वर्ग, दानशूर व्यक्ती, उद्योजक मंडळी, आपणा सर्वांनाची उपस्थित राहुन सहकार्य करावे हि नम्र विनंती होलार समाज सामाजीक संस्था आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क मो नंबर 9764969074/ 7972140451
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...