होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 19-3-2023 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे येथे संपन्न झाली या कार्यकारणी सभेस सर्व अधिकारी संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी होलार समाजाला भेडसावणारे अडचणी वर चर्चा झाली त्यावेळी होलार समाज अत्यल्प असलेला होलार समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा यासाठी खालील विषयावर होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्था पुणे कटीबध्द असल्याचे संस्थेचे अध्यक्ष नामदेराव श्रीरंग आयवळे बोलत होते. शैक्षणिक बाबीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातीलं गळतीचे प्रमाण व कारणे जातीचे अस्तित्व व जातीच्या चुकीच्या नोंदीसंदर्भात तसेच स्रियाचे स्थान होलार व होलेर या मधील अडचणी होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणा-या अडचणी विविध शासकीय योजनाची माहितीचा तळागाळापर्यंत पोचली जात नाही शिक्षणाचाअभाव उत्पन्नाच्या साधनाचा अभाव रूढी पंरपराचा पगडा व समाजातील आर्थिक दुर्बल लोकांनासाठी ठोस असे उपाययोजना नाहीत वेळेवर उपचार सरकारी मदत उपलब्ध होत नाही अत्याचार ग्रस्त समाज बांधवाना योग्य तो न्याय मिळत नाही अशे निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन व माहिती शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य म. श्री भगवान हरीबा जावीर गुरूजी होलार समाजाचे प्रेरणा संस्था मा.श्री अर्जुन खांडेकर सचिव मा.श्री. जगन्नाथ पारसे खजिनदार सारिका रूपेश हातेकर मॅडम अनिल गुळदगड सर आत्माराम जावीर साहेब संभाजी तोरणे साहेब सर्व अधिकारी संचालक मंडळ उपस्थित होते आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेराव श्रीरंग आयवळे पुणे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...