अखेर ऐतिहासिक निर्णय होलार समाजाला भेडसावणा-य अडी- अडचणी सोडविण्यासाठी मा. महासंचालक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे यांनी घेतली दखल. माझ्या दृष्टीने हा भाग्याचा क्षण आहे. कारण की या महाराष्ट्रातील होलार समाजाच्या अडचणी सोडविण्याच स्वप्न पाहिलं होत ते आज पुर्ण होताना दिसत आहे. गेली अनेक वर्ष होलार समाजाच्या मागण्या प्रलंबित आहेत परंतू आज अखेर एक ही प्रसन्न मार्गी लागलेला नाही परंतु होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय:- मा. महासंचालक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बैठक घेऊन यास मान्यता घेतली व त्यास मान्यता घेऊन आज महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक व जातीच्या चुकीच्या झालेली नोंद व त्यामुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता होत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्रातुन विभागीय कार्यशाळा घेण्याचे मा.महासंचालक यांनी दिले आदेश व ताबडतोब कार्यवाही करावी कार्यवाहीला पण झाली सुरवात तसेच भविष्यातील नविन तरूण पिढीला ही रोजगार, आर्थिक क्रांती सुध्दा निर्माण झाल्यशिवाय राहणार नाही यांनंतर युवकाच्या हाताला काम मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच समाजातील अत्याचार ग्रस्त समाज बांधवांना योग्य तो मिळत नाही अशा सर्व प्रश्नांवर आवाज उठवून निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी विविध विभागाच्या निगडीत असलेले विभागीय व उपविभागीय अधिकारी व समाज कल्याण व महसूल विभाग व बार्टी जात पडताळणी समिती अधिकारी उपस्थिती राहुन मार्गदर्शन करून सोडविले जातील तसेच बार्टी मार्फत स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या उमेदवारासाठी आॅनलाईन मार्गदर्शन शिबिर सुरू करण्यात येणार आहेत. तसेच संपर्क न.9764969074 सर्व अधिकारी पदाधिकारी व संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर व जगन्नाथ पारसे
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...