मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/?m=1महाराष्ट्रातील होलार समाजाला कळविण्यात येते की 2022 ते 2023 राबविण्यात आलेले उपक्रम होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने कमी वेळात जमात हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. तसेच संस्थेचे ध्येय उधष्ट एकच वसा जबाबदार नागरिक घडवण्याचा. या हेतूने होलार समाज सामाजिक संस्थेची स्थापना 2019 मध्ये झाली होलार समाजाचे प्रेरणा स्थान व समाज भुषण आदरणीय श्री भगवान हरीबा जावीर गुरूजी व अर्जुन खांडेकर जगन्नाथ पारसे अनेक समाज प्रतिनिधी यांच्या सहकार्याने केली आहे. आणी श्री.नामदेवराव श्रीरंग आयवळे यांची एक मताने अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आज अखेर कार्यरत असलेल्याचा मागोवा घेताना मला अतिशय आनंद होत. या संस्थेमध्ये विविध योजनांची विविध प्रशिक्षणाचा प्रचार अनेक कार्य संस्था समाजाच्या कल्याणकारीता प्रमाणीपणे राबवित आहे. तसेच मागील पांच वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असुन आज होलार समाजाला पडणा-या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे. तसेच या संस्थेची वेबसाईटवर केलेले कार्य उपलब्ध आहे एक वेळ भेट द्या आणी बार्टीच्या संदर्भात विविध योजनांची माहिती साठी पण या वेबसाईटवर माहिती उपलब्ध असेल आपला विश्वासू तुमच्या आमच्या हाक्काच माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे.

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts