https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/?m=1भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील शासनकर्ते व्हा या सुवर्ण अक्षरांप्रमाणे, प्रशासकीय सेवेमध्ये अनुसूचित जातींचा टक्का वाढावा यासाठी बार्टी मुख्यालय व बार्टीचे महासंचालक आदरणीय सुनील वारे साहेब, तसेच यूपीएससीचे विभाग प्रमुख श्री. सतीश पाटील सर व त्यांची टीम आणि या सर्वांच्या जोडीला आदरणीय निबंधक इंदिरा अस्वार मॅडम या सर्वांचे अपरिमित कष्ट आहेत. प्रिया, अमीर, शुभम व पायल मॅडम व इतर हे सर्वही कष्ट घेत आहेत. निश्चितपणे अनिवासी युपीएससी विद्यार्थ्यांबरोबरच निवासी यूपीएससीचे विद्यार्थी बार्टीची पताका अखंड भारतात रोवतील आणि Pay Back To Society याप्रमाणे आपल्या समाजासाठी निरंतर सेवार्थ राहतील हीच आशा आणि आभाळभर शुभेच्छा.....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌱🌱🌱🌱🌱🌸🌸🌸🌸🌸
About Me
Popular Posts
-
मा.श्री. नामदेवराव आयवळे, पुणे . यांनी विषय, तुकाराम पारसे . यांना जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची वेगळ्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्...
-
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना या योजनेतून सुमारे 10 कोटी कुटुंब म्हणजे 50 कोटी लोकांना 5 लाख र...