मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था "नवीन वर्ष नवीन संकल्पना" UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुणे येथे मोफत, अभ्यास क्रमासाठी पुस्तके, रहाणे व जेवणाची मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे, नाव नोंदणी अवश्य आहे .

  

नोंदणी क्र. F -53452 पुणे,

मा. महासंचालक श्री. सुनिल वारे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. निबंधक श्रीम. इंदिरा अस्वार आणि मा. विभाग प्रमुख श्री. अनिल कारंडे यांच्या पुढाकाराने *डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे* आणि *इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद (सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येत असलेली एक स्वायत्त संस्था )* यांच्या मध्ये दिनांक १८/०७/२०२३ रोजी सामंजस्य करार झाला त्या अंतर्गत औरंगाबाद, पुणे, नागपूर व कोल्हापूर येथे *कौशल्य विकास विभागामार्फत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण* !!!*TOGETHER WE WIN !!!*

Featured Post

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts